About - डिजिटल बळीराजा

About

About Us

डिजिटल बळीराजा ही एक शेती व डिजिटल शेतीशी संलग्नित व्यावसायिक उपयुक्त माहिती देणारी वेबसाईट आहे. डिजिटल तंत्रज्ञान लागवडीचे तंत्रज्ञान काढणीपक्षात तंत्रज्ञान कृषी योजना खत बी बियाणे याची संपूर्ण माहिती पूर्णपणे डिजिटल बळीराजा वेबसाईटवर देण्यात येते. तसेच औषधी कोणत्या प्रकारचे वापरायचे तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल याविषयी सर्व माहिती डिजिटल बळीराजा या वेबसाईट वर मिळते.

मत्स पालन,शेततळे तसेच शेळीपालन हे जोड व्यवसाय कशाप्रकारे करता येईल याची माहिती आपल्या डिजिटल बळीराजा वेबसाईट वर उपलब्ध आहे. शासकीय योजना चा वापर कशाप्रकारे करता येईल, आणि उत्पन्नामध्ये कशाप्रकारे वाढ करून घेता येईल, याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

शेती विषयी नव नवीन शोध व नव नवीन तंत्रज्ञान नवनवीन शेतीविषयक योजना सबसिडी, पेरणी विषयी माहिती, औषधी विषयक माहिती, तसेच डिजिटल तंत्रज्ञाचा शेतीसाठी कशाप्रकारे उपयोग करता येईल, तसेच येणारे संकट कशाप्रकारे दूर करता येईल याची संपूर्ण माहिती अगोदरच डिजिटल बळीराजावर साइटवर उपलब्ध असेल. शेतकरी हा पारंपरिक शेती न करता माझा बळीराजा हा डिजिटल पद्धतीने कशा प्रकारे शेती करेल याची संपूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध आहे.

डिजिटल बळीराजा ही नुसता माहिती देणारी नसून नातं जोडणारी म्हणजेच माणसे जोडणारी साईट आहे. आपल्या  शेतकरी बांधवाना कशाप्रकारे मदत करता येईल, व  जास्त नफा कशात होईल यासाठी डिजिटल बळीराजा याचा संशोधन करते व मार्गदर्शन करते.