Annasaheb Patil Mahamandal:अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना PDF2023|Annasaheb Patil|Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal|Annasaheb Patil Loan|Annasaheb Patil Loan Bank List|Annasaheb Patil Login|Annasaheb Patil Arthik Vikas mandal Login|अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ|अण्णासाहेब पाटील|annasaheb patil arthik vikas mandal|Annasaheb Patil loan Apply Online|Annasaheb Patil Yojana|अण्णासाहेब पाटील कर्ज योजना|अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे|अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती|Annasaheb Patil Mahamandal
Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील कर्ज योजना pdf ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कर्ज योजना आहे. ही योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील तरुणांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्ज देण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची परतफेड 5 वर्षांच्या कालावधीत करणे आवश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्यांना अर्ज नमुना भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जोडाव लागतील.
भारत हा अनेक तरुण लोकसंख्येच्या देशात आहे, आणि एकूण लोकसंख्येच्या ५४% पैकी लोकसंख्येची वय २५ वर्षे आहे. त्यामुळे, ह्या तरुण वर्गाला कुशल बनविण्याची आवश्यकता आहे, आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल माणसाची माग आहे. त्यामुळे या उत्पादनक्षमता वयोमानानुसार उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्याची क्षमता देण्याची आवश्यकता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे (Annasaheb Patil Mahamandal) खालील योजना राबिवल्या जातात.
Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील कर्ज योजना pdf: संपूर्ण माहिती मराठी
राज्याचा औद्योगिक विकास होत नसल्याचे शासनाच्या निर्दशनास आले त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 1998 रोजी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना केली.या योजनेअंतर्गत राज्यातील मागास वर्गातील गरीब बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून तरुण स्वतःच्या आवडीनुसार तसेच कौशल्यानुसार उद्योग सुरु करून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील तसेच राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतील व राज्याचा औद्योगिक विकास करतील व राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
मराठा समाजातील तरुणांना नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी १० लाखांचे कर्ज घेतल्यास, त्यावरील व्याज Annasaheb Patil Mahamandal अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरणार आहे.तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. तरुणांना स्वयंरोजगारासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.
तसेच कर्जाची मर्यादा ५० लाखांपर्यंत करण्यासंदर्भात महामंडळाने प्रस्ताव तयार करणार आहेत.. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण सुरू करणार आहेत..महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांना काही काम मिळावे,त्यांना व्यवसायामध्ये उंच भरारी घेता यावी,व उद्योगक्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यादृष्टीने आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली असून,या योजनेच्या माध्यमातून राज्यातील होतकरू युवकांना सोप्या मार्गाने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात दि. ३० जून २०१४ पर्यत बारा हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी या Annasaheb Patil Mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला आहे..
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
योजनेचे नाव | अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना 2023 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 27 नोव्हेंबर 1998 |
विभाग | आर्थिक कल्याण विभाग |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणी |
लाभ | 10 लाख ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज |
योजनेचा उद्देश्य | उव्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना योजनेचा उद्देश्य
Annasaheb Patil Mahamandal Purpose
- अण्णासाहेब पाटील महामंडळ पाटील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत तरुणांचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांचा स्वतःच्या नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश्य आहे.
- आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
- राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांचा एखादा स्वरोजगार सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणणे.
- योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे अशा बेरोजगार तरुणांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजेनचा उद्देश्य आहे.
- योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी बँक तसेच वित्त संस्थेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
- राज्यातील बेरोजगारी संपवून राज्यात नवे उद्योग सुरु करणे
- या योजनेला ऑनलाईन करण्यात आले असून त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही.
- अर्जदार घरीच बसून स्वतःच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉप च्या साहाय्याने अर्ज करू शकतो त्याकारणाने त्याचे वेळ व पैसेयांची बचत होते.
महाराष्ट्र स्वाधार योजना माहिती मराठी
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची वैशिष्ट्ये
Annasaheb Patil Mahamandal Features
- ही योजना महाराष्ट्र सरकार ने सुरु केली आहे
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अधिक ही योजना आहे.
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याची श्रेणीचा उमेदवार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतो.
- Annasaheb Patil Mahamanda अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अर्जदारास अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेला ऑनलाईन करण्यात आले आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही अर्जदार घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या साहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराचा वेळ व पैसे यांची बचत होते.
- या योजने अंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम लाभार्थी च्या बँक खात्यात डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून जमा केली जाईल.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल मध्ये वेळोवेळी जाणून घेऊ शकतो
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ 2023 योजनेची फायदे
Annasaheb Patil Mahamandal Benefit
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना देशातील तरुणांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेचा लाभ राज्यातील कष्टकरी तरुणांना मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेंतर्गत देशातील सर्व कष्टकरी युवकांना सरकारकडून 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिली जाणार आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षित तरुण युवक घरबसल्या नवीन उद्योग तयार करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
गरीब युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील 222671 सुशिक्षित युवकांनी लाभ घेतला आहे
अण्णासाहेब पाटील महामंडळ योनजेमुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला चालना मिळेल.
या योजनेमुळे सुशिक्षित तरुणच्या कला कौशल्यात भर पडून, युवकांचे आत्मविश्वास वाढेल.
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना मिळाल्याने देशातील सुशिक्षित तरुण घरबसल्या आपला उद्योग व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांचा या योजनेत समावेश केला जाईल.
या योजनेतून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील विशेषकरून बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी प्रवृत्त करणे आणि तरुणांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.
कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेच्या अटी
Annasaheb Patil Mahamandal Terms & Conditions
- महाराष्ट्र राज्याबाहेरील युवकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना चा लाभ दिला जाईल.
- गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार / उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता १०वी उत्तीर्ण असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 5० वर्ष दरम्यान असणे आवश्यक
- 50 वर्षांवरील अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
- योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशनकार्डची प्रत (पाठपोट कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील विशेषकरून बेरोजगार तरुणांन घेऊ शकतात.
- ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशाच कुटुंबाला त्या व्यक्तीला 10 लाखापर्यंत कर्ज Loan मंजूर केले जाईल.
- अर्जदारच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
- उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्जदार कोणत्याची बँकेचा थकबाकीदार नसावा.
- जर यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदारला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
- अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे
- अर्जदार अपंग महिला किंवा पुरुष असल्यास, अशा अर्जदारांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
- बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या आधिकारीक वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र तारबंदी योजना 2023 मराठी माहिती
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचे लाभ
Annasaheb Patil Mahamandal Benefits
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते
- अण्णासाहेब पाटील महामंडळराज्यातील होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज पुरविले जाते
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशाच कुटुंबाला त्या व्यक्तीला 10 लाखापर्यंत कर्ज Loan मंजूर केले जाईल
- या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील नागरिक स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेमुळे सुशिक्षित तरुणच्या कला कौशल्यात भर पडून, युवकांचे आत्मविश्वास वाढेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्के) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा जमा करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु होतील ज्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल व राज्याचा औद्योगिक विकास होईल.
- अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
- अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेंतर्गत देशातील सर्व कष्टकरी युवकांना सरकारकडून 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिली जाणार आहे.
- राज्यात नवीन उद्योग सुरु झाल्यामुळे बेरोजगार तरुणांना स्वतःच्या घराजवळ रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे बेरोजगार नागरिकांना नोकरीसाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात वणवण फिरावे लागणार नाही
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्वाचे चार दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य असेल.
आधार कार्ड – ( अर्जदार सदस्यांचे फोटो व आधार क्रमांक असलेली बाजू अपलोड करणे आवश्यक असेल)
रहिवासी पुरावा – ( खालीलपैकी एक पुरावा जोडलेला असणे आवश्यक असेल) अद्यावत लाईट बील / अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक/ अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला/ रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( ( उपरोक्त पैकी पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा)
उत्पनाचा पुरावा – तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) दोन्हीही एकत्र जोडणे आवश्यक तसेच संबंधित गटामध्ये सदस्य संख्या 20 पेक्षा अधिक असल्यास, गटाच्या संचालकाने सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचा पुरावा अपलोड न करता, सर्व सदस्यांचे उत्पन्नाबाबतचे एक स्वघोषीत पत्र महामंडळाला द्यावे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ लोन बँक लिस्ट
Annasaheb Patil Loan Bank List
- सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित
- लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबाद
- श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या. कोल्हापूर
- श्री. वारणा सहकारी बँक लिमि.वारणानगर
- श्री. महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँक
- कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि.
- श्री.आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजी
- दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमि.सिंधुदूर्ग.
- देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद
- द चिखली अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लिमि.चिखली,बुलढाणा
- राजारामबापु सहकारी बँक लिमि. पेठ, सांगली
- ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे
- दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मर्या, पनवेल
- हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवा
- राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप.बँक लि.कागल
- चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित,चंद्रपुर
- राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजपूर
- नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक मर्यादित,
- यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
- शरद नागरी सहकारी बँक मर्यादित
- लोकमंगल को-ऑप.बँक मर्यादित सोलापुर
- प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक
- पलूस सहकारी बँक पलूस
- रामेश्वर को.ऑप.बँक मर्यादित
- रेंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडल
- कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाड
- श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक
- जनता सहकारी बँक अमरावती
- दि अमरावती मर्चट को-ऑप.बँक मर्यादित
- अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
- जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई
- अरिहंत को-ऑप बँक
- दि कराड अर्बन को-ऑप बँक
- विदर्भ मर्चेट को-ऑप.बँक मर्यादित, हिंगणघाट
- दिव्यंकटेश्वरा सह.बँक लि. इचलकरंजी
- सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूर
- सांगली अर्बन को.-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगली
- दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक
- गोदावरी अर्बन बँक
- श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि.
- श्रीकृष्ण को.ऑप.बँक लि.
- नागपुर नागरी सहकारी बँक
- सातार सहकारी बँक
- दिहस्ती को.ऑप. बँक लिमी.
- दि बुलडाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलडणा
- अनुराधा अर्बन को-ऑप.बँक लिमी.
- जनता सहकारी बँक लिमी. गोंदिया
- निशीगंधा सहकारी बँक
- महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या. लातूर
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा
- येस बँक लि.Ves Bank LTD.)
- रायगड सहकारी बैंक लिमिटेड
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Annasaheb Patil Mahamandal Document List
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
- जातीचा दाखला
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रकल्प अहवाल
बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- वीज बिल
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- सिबिल रिपोर्ट
- व्यवसाय-प्रकल्प अहवाल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक स्टेटमेंट
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
Annasaheb Patil Mahamandal Maharashtra
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज मिळवले असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्ती बँक / वित्त संस्थेचा थकबाकीदार असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने अर्जात खोटी तसेच दिशाभूल करणारी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने एकाच वेळी अनेक वेळा अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
anasaheb patil loan apply online Application Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकारीक वेबसाईटवर जावे लागेल
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी साठी तुमची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.

- आता तुम्हाला Username आणि Password दिला जाईल त्याचा वापर करून Login करायचे आहे

- लॉगिन करून झाल्यावर अर्जकरण्यासाठी वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल त्यानंतर लागू करा बटनावर क्लिक करावे लागेल.

- आता तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती दिसेल

- आता तुम्हाला तुमच्या ग्रुप / कंपनी चा तपशील भरायचा आहे


आता तुम्हाला विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे

- अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
सरकारची आधिकारीक वेबसाईट | येथे क्लिक करा |
पत्ता | आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ. मुंबई-४००००१ |
दूरध्वनी क्रमांक | 022-22657662 022-22658017 |
ई-मेल | apamvmmm[At]gmail[Dot]com |
Annasaheb Patil Loan Bank List pdf | Click Here |
आण्णासाहेब पाटील महामंडळ Flow Chart | Click Here |
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना pdf | Click Here |
Annasaheb Patil Loan Documents List PDF | Click Here |
FAQ
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
जे व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत व त्यांना कर्जाची गरज आहे अशा व्यक्ती अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेसाठी वयाची मर्यादा काय आहे?
उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट18 वर्षे ते 55 पर्यंत पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 वर्षे तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.
Annasaheb Patil Mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनाअंतर्गत किती लाभ दिला जातो?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाअंतर्गत १० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
Annasaheb Patil Mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
सारांश
आशा करतो कि Annasaheb Patil Mahamandal आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.