ठिबक-सिंचन

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात.राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नसलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजना राबविण्यात येते दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्यात निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी च्या शासन निर्णयाने घेतला आहे. ठिंबक सिंचन” हे खूप महत्त्वाचे सिंचन करण्याचे साधन आहे. ठिंबक सिंचन वापरण्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. ठिंबक सिंचन वापरण्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. भारतामध्ये जेवढे ठिंबक सिंचन वापरले जाते त्यापैकी 60 टक्के ठिंबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात वापरले जाते.जलसंचय” आणि “जलसिंचन” द्वारे सूक्ष्म पातळीवर पावसाच्या पाण्याचा वापर करून संरक्षणात्मक सिंचन निर्माण करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. “प्रति ड्रॉप-मोर क्रॉप” सुनिश्चित करण्यासाठी सबसिडीद्वारे सूक्ष्म सिंचन देखील प्रोत्साहन दिले जाते.

 

ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 

 

कृषी सिंचन योजनेचा लाभ देताना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अंशदान द्यावे, असा निकष आहे. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

श्वासात कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के एकूण अनुदान देण्यात येते सदर योजनेत दिनांक 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे

 वित्त आयोगाच्या दिनांक 4 एप्रिल 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजना अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60 टक्के निधीच्या मर्यादेत 360 कोटी निधी प्रथम नऊ महिन्याकरता उपलब्ध करून मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजने करिता सन 2022 ते 23 मध्ये उपलब्ध करून 360 कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे

 

ठिबक सिंचन

ठिबक-सिंचन
                           ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 मराठीत संपूर्ण माहिती

 सिंचन प्रणालीचा वापर औद्योगिक आणि शेतीसाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर लहान पावसासारखे शिंपडले जाते.या सिंचन प्रणालीद्वारेही पाणी कमी प्रमाणात वापरले जाते आणि तेही थेट पिकाच्या मुळाशी जाते.

लहान नळीद्वारे झाडाच्या मुळाला थेंब थेंबाने पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन. या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे अतिशय कमी पाण्यात सुद्धा पीक चांगले वाढते .थेंब थेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत जाते आणि झाडाची पाण्याची गरज पुरेपूर भागली जाते. हीच गोस्ट लक्ष्यात घेता, राज्य शासनाने याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना करून द्यावा याच उद्दिष्टाने हि योजना राबवली आहे. तसेच महाराष्ट्र हा ठिबक सिंचनात अग्रेसर असून ६०% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रातच केले जाते.

 

 

अ. क्र                             बाब   मंजूर कार्यक्रम

     (रु.कोटी )

01 सूक्ष्म सिंचन

 केंद्र पूरस्क्रूत पंतप्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पिक सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान

अ.ठिबक सिंचन

आ. तुषार सिंचन

260
02           वैयक्तिक शेततळे 100
                        एकूण 360

 

 1. सन 2022- 23 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता रु 168 कोटी रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटक

 

अ. क्र               योजनेअंतर्गत मजूर घटक वितरित निधी (रु.कोटी )
01 सूक्ष्म सिंचन

 केंद्र पूरस्क्रूत पंतप्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पिक सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान

अ.ठिबक सिंचन

आ. तुषार सिंचन

145 
02           वैयक्तिक शेततळे 23
                        एकूण 168

 

 • या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा डीबीटी प्रणालीव्दारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे जमा करावी.
 • या शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी सन २०२१-२२ मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या लाभार्थ्यांपैकी शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान वितरीत करण्याकरिता प्राथम्याने विनियोगात आणावा.
 • या शासन निर्णयान्वये वितरीत निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

 

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची उद्दिष्ट्ये=

 

 

 1. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
 2. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
 3. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे.
 4. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
 5. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे.
 6. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
 7. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची अनुदान मर्यादा
 8. अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक- 60 टक्के
 9. अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक- 45 टक्के
 10. अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक-45 टक्के
 11. अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक-35 टक्के

 

 

कृषी सिंचयी योजनाचे फायदे

 

तप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती व पाण्याचे स्त्रोत आहेत अशा शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जे कंत्राटी शेती करीत आहेत आणि सहकारी सदस्य, बचत गटांनाही लाभ देण्यात येत आहे.

 

ठिबक सिंचन एकरी खर्च

 

भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रती एकर रु. 50,000-65,000 रुपये खर्च येतो. आणि तुम्ही फळ पिकांसाठी ठिबक सिंचन 3X3 पॅटर्नमध्ये लागवड केल्यास प्रति एकर खर्च अंदाजे 35,000-40,000 येतो. हा खर्च तुम्ही चांगल्या क्वालिटी चे ISI मार्क चे मटेरियल वापरल्यास येतो.

 

 

 

ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 मराठीत संपूर्ण माहिती
ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 मराठीत संपूर्ण माहिती

 

 

तुषार सिंचन अनुदान

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेल:

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केंद्र सरकार 75% अनुदान देईल राज्य सरकारचा हिस्सा 25% राहील

1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५ %

2) इतर शेतकरी – ४५ %

 

कृषि सिंचन योजना ऑनलाइन अर्ज

 

महाराष्ट्र सरकारच्या MahaDBT पोर्टल वर जावे लागेल. पोर्टल वर नोंदणी करून तुम्ही प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुमचा अर्ज मान्य झाला तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल.

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्जदार पात्रता

 

 • अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 • त्याच्या शेतजमिनीचे सातबारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • जर अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असेल, तर त्याला जातीचा दाखला आवश्यक आहे.
 • जर शेतकऱ्याने 2016-17 च्या आधी या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर पुढची 10 वर्ष त्याला त्या सर्वे नंबर साठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे.
 • वीज बिलाची ताजी पावती सादर करणे आवश्यक राहील.
 • 5 हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

तुषार सिंचन संच किंमत

सन 2019-20 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 1 लाख 64 हजार 692 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. याद्वारे 1 लाख 23 हजार 300 हेक्टर क्षेत्र नव्यानं सूक्ष्म सिंचनाखाली आणलं गेले आहे. राज्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर 402.14 कोटी रुपयांचं अनुदान वर्ग करण्यात आलं आहे. तर, सन 2017-18 मध्ये 687.84 कोटी तर 2018-19 मध्ये 415.95 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रुपात वर्ग करण्यात आले. सन 2019-20 मध्ये 67 हजार 531 तुषार सिंचन संच तर 97 हजार 161 ठिबक सिंचन संचासाठी अनुदान वितरीत करण्यात आलं आहे.

 

ठिबक सिंचन एकरी खर्च

 

भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रती एकर रु. 50,000-65,000 रुपये खर्च येतो. आणि तुम्ही फळ पिकांसाठी ठिबक सिंचन 3X3 पॅटर्नमध्ये लागवड केल्यास प्रति एकर खर्च अंदाजे 35,000-40,000 येतो. हा खर्च तुम्ही चांगल्या क्वालिटी चे ISI मार्क चे मटेरियल वापरल्यास येतो.

 

बांबू लागवड कशी करावी

मका लागवड

 

By KARAN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *