Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 | एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023 | महाराष्ट्र एक शेतकरी एक डीपी योजना 2023 | मोफत एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023 | Free Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 | फ्री एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र | एक शेतकरी एक डीपी | मोफत एक शेतकरी एक डीपी योजना अर्ज | एक शेतकरी एक डीपी ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती |एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र मराठीत
Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो एक शेतकरी एक डीपी योजना ही देखील अशीच शेतकऱ्यांना लाभ देणारी योजना आहे.
यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे विजेचा अनियमित पुरवठा, लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे, तांत्रिक वीज हानी, विद्युत अपघात, इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये. यासाठी उच्च दाब विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. या योजनेचा आतापर्यंत जवळपास 90 हजार शेतकऱ्यांना लाभ झालेला असून सध्या स्थितीमध्ये सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ मिळवत आहेत.
2023 एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठीत
एक शेतकरी एक डीपी योजना Ek Shetkari Ek Dp Yojana Maharashtra 2023 तर या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना मोफत एक डीपी दिली जाते कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी माहीतच असेल की शेतीला अनियमित लाईट पुरेसी line किंवा रात्री कधीही कोणत्याही वेळेला लाईट येणे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी खूपच संकटांना समोरही जावे लागते.
तुम्हाला माहितच असेल की एक डीपी एक शेतकरी ही योजना आपल्या शासनाने 2018 मध्ये लागू केलेली होती व परंतु 2022-23 च्या या काळामध्ये काहीच अडचणीमुळे ही योजना बंद करण्यात आलेली होती.आता मात्र परत सुरु करण्यात आलेली आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी त्यांना मिळावा यासाठी एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे आणि याचे अर्ज ऑनलाईन online पद्धतीने तुम्ही करू शकता.
- या योजनेंतर्गत डीपी मिळविण्यासाठी सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये द्यावे लागतील.
- देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना एक डीपी देऊन त्यांना शेतातील विजेचे अडचणी दूर होतील.
- शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवून येणाऱ्या अडचणी दूर होतील एक डीपी देऊन विजेची होणारी चोरी दूर होती हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून शेतकरी बांधव स्वतःच्या पायावर उभे राहतील.
- लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
- विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
- तांत्रिक वीज हानी वाढणे
- रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
- विद्युत अपघात
- लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.
- या योजनेमुळे शेतकरी बांधवांना डीपी मिळाल्याने विजेची सोय निर्माण होईल व आत्मविश्वास वाढेल.
- या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचे उत्पन्न व जीवनमान सुधारेल.
- शेतकरी बांधवांचे उत्पन्नात वाढ करणे
- शेतकरी बांधवांचे भविष्य उज्वल बनविणे
- या योजनेअंतर्गत गरीब शेतकरी बंधू डीपी व लाईटची सोय झाल्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतील.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023
योजनेचे नाव | एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023 |
विभाग | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी नागरिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 वैशिष्ट्ये
- Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना एक नवीन डीपी देण्यात येणार आहे
- विजेचा अनियमित पुरवठा, लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे, तांत्रिक वीज हानी, विद्युत अपघात, इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये.म्हणून या द्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना यायोजनेचा आतापर्यंत 90 हजार शेतकर्यांना लाभ झाला आहे. 11346 कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे.
- साधारणत राज्यातील 45,437 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डीपी (Transformer) बसणार आहे.
- यासाठी शासनाकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. .
- राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 मिळाल्याने राज्यातील गरीब शेतकरी आपल्या शेतात चांगली उत्पन्न मिळवू शकतात.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023 फायदे
ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP 7000 रुपये द्यावे लागतील.
अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व 5000रुपये द्यावे लागतील.
या योजनेचा लाभ देशातील कष्टकरी बांधवांना मिळणार आहे.
यायोजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्यांना लाभ झाला आहे. 11347 कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकता.
यासाठी शासनाकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत 3 Hp डीपीला किती पैसे लागतील?
दोन हेक्टर जमीन असलेला जर एखादा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकरी असेल आणि त्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याला 5000 हजार प्रति एचपी इतका खर्च करावा लागेल. म्हणजेच जर त्याला तीन अश्वशक्ति म्हणजेच 3 एचपी चा ट्रांसफार्मर बसवायचा असेल तर त्याला एकूण 15 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे.
तसेच जर सर्वसामान्य प्रवर्गातील कोणी शेतकरी असेल आणि 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल तर त्याला 7000 हजार रुपये प्रति अश्वशक्ती इतका खर्च करावा लागेल. म्हणजे जर त्याने 3 एचपी ची डीपी घेतली तर त्याला 21000 रुपये द्यावे लागतील उर्वरित पैसा हा शासन देईल.
जर मात्र एखादा 5 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेला शेतकरी असेल तर त्याला 11000 रुपये प्रति एचपी इतका खर्च करावा लागणार आहे. म्हणजेच अशा शेतकऱ्यांनी जर तीन अश्वशक्तीची डीपी घेतली तर त्याला 33 हजार रुपये लागणार आहेत.
एक शेतकरी एक डीपी योजना Ek shetkari ek DP yojana Maharashtra2023 महाराष्ट्र लाभ
- या योजनेचा लाभ राज्यातील गरीब शेतकरी व महिलांना मिळणार आहे.
- राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांना या योजनेत समावेश केला जाईल.
- या योजनेच्या मदतीने शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर पडेल.
- राज्यातील शेतकरी बांधवाचे सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- योजनेनंतर्गत शेतकरी बांधवाचे सशक्तीकरणाला चालना मिळेल
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र पात्रता व अटी
- महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र लाभ दिला जाईल.
- अर्जदार शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे वयाची आठ कोणतीही नाही.
- या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील शेतकरी घेऊ शकतात.
- शेतकऱ्यांना प्रति HP 7,000 रु. इतकी रक्कम महावितरणला अदा करावी लागेल.
- अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.
- अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ पुरुषांना व महिलांना दिला जाणार आहे
एक शेतकरी एक डीपी अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- अर्जदार शेतकऱ्यांचा आधारकार्ड
- मोबाईल क्रमांक
- शेतजमिनीचा 7/12 उतारा
- जमिनीचा 8अ उतारा
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- बँक पासबुक
एक शेतकरी एक डिपी योजना ऑनलाईन अर्ज
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा: Ek shetkari ek DP yojana Maharashtra 2023 Apply Online
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा: https://mahadiscom.in/
- या पेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा. त्यावर नवीन कनेक्शन साठी अर्ज भरा या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर अग्रिकल्चर (agriculture) वर क्लिक करा
पुढे हॉर्स पावर म्हणजे एचपी निवडा. दिलेल्या बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे तुमच्यासमोर येईल नवीन फॉर्म उघडेल त्यावर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट जमा करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
- त्यानंतर मेल आयडी मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे सबमिट करा. शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाऊनलोड करा.
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र म्हणजेच एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी शेतकऱ्यांना Mahadiscom च्या अधिकृत वेबसाईटवर Online अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक तुम्हाला खालील रखाण्यामध्ये देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना 2023
अर्जसाठी लिंक | अर्ज येथे करा ! |
ग्रुप जॉईन करा | व्हॉट्सॲप ग्रुप लिंक |
शासन निर्णय PDF GR | येथे पहा |
हेल्पलाईन नंबर –
शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५
हे पण वाचा
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे ?
एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांसाठीची एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अखंडित उच्च दाब विद्युत प्रवाह उपलब्ध करून दिला जातो.
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनाकिती रक्कम भरावी लागेल?
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.
ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना किती रक्कम भरावी लागेल?
त्यांना प्रति HP 7000 रुपये द्यावे लागतील.
एक शेतकरी एक डीपी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली ?
एक शेतकरी एक डीपी योजनेची अंमलबजावणी राज्यात 14 एप्रिल 2014 पासून करण्यात आली.