महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Mahajyoti | Mahajyoti Free Tablet Yojana | Mahajyoti tab registration 2023 Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra | Free Tablet Yojana Maharashtra | Mahajyoti Tablet Yojana | Mahajyoti Yojana | Mahajyoti Portal | Mahajyoti Scheme Marathi | महाज्योती योजना | Free Tablet For Students In Maharashtra | Mahajyoti Registration 2023|फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज, लाभ, पात्रता संपूर्ण माहिती
केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.१०वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.
MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या 2023पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.यासाठी शासनाकडून या विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेटच्या माध्यमातून मोफत टॅबलेट आणि त्याबरोबर 6 GB इंटरनेट डाटा प्रतिदिवस पुरविण्यात येणार आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र मराठी| Mahajyoti tab registration 2023 संपूर्ण माहिती
Mahajyoti tab registration 2023
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत अशा वर्गातील विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, जे वंचित वर्गातील नागरिक आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची MHT-CET/JEE/NEET 2025 प्री-कोचिंगसाठी निवड केली जाईल. या अंतर्गत, या परीक्षांसाठी सुरुवातीच्या विद्यार्थ्यासाठी दररोज 6 GB अंतर्गत स्टोरेजसह विनामूल्य कोचिंग सुविधा आणि ऑनलाइन शिक्षणासाठी एक विनामूल्य टॅबलेट प्रदान केला जाईल. उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करण्यास सक्षम करण्यासाठी. महाराष्ट्र सरकारने नुकतीच याच्या तुलनेत एक योजना आणली.महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेंतर्गत कार्यक्रम आणि ऑनलाइन वर्गांसाठी नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतात. याशिवाय नागरिकांच्या अर्जासोबत या योजनेच्या सूचनांचे पालनही करता येईल.
नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र 2023
योजनेचे नाव | महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र |
ने लाँच केले | महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था |
वर्ष | 2023 |
लाभार्थी | राज्य विद्यार्थी |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
वस्तुनिष्ठ | ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब्लेट प्रदान करणे |
फायदे | ऑनलाइन कोचिंगसाठी मोफत टॅब्लेट देण्यात येतील |
श्रेणी | महाराष्ट्र शासनाच्या योजना |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahajyoti.org.in/ |
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र मराठी|Mahajyoti tab registration 2023| उद्देश
Mahajyoti tab registration 2023
- महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
- राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.
- विद्यार्थ्यांना डिजिटल युगासोबत जोडणे.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
- राज्यात डिजिटली शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे
- विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षा पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल.
- विद्यार्थ्यांनाच्या ज्ञानात वाढ करणे
- विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे
- टॅबलेट खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
- विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे
- या योजनेअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट मिळवू शकतील.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र मराठी|Mahajyoti tab registration 2023 वैशिष्ट्ये
Mahajyoti tab registration 2023
- Mahajyoti tab योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना एक नवीन फ्री टॅबलेट मिळवू शकतील.
- या योजनेच्या माध्यमातून पुरविलेल्या टॅबलेटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोफत टॅबलेट आणि 6GB/Day इंटरनेट डाटाचा लाभ दिला जातो.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र सरकारने इतर मागवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 30 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे.
- या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल
- हाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटवाटप करण्यात येते.
- ही योजना मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील वंचित विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र विद्यार्थ्यांना डिजिटलायझेशनकडे वाटचाल करण्यास मदत होईल.
- या योजनेत प्रदान केलेल्या टॅब्लेटद्वारे त्यांना ऑनलाइन शिकण्याचा चांगला अनुभव मिळू शकतो ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढते.
कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र मराठी फायदे
Mahajyoti tab registration 2023
- महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
- या योजनेचा लाभ राज्यातील मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील वंचित विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळेल तसेच इंटरनेट सुविधा सुद्धा मिळेल
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाइन शिक्षणासाठी दररोज 6 GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाईल.
- या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना JEE, NEET आणि CET ऑनलाइन कोचिंग क्लासेसची मोफत सुविधा दिली जाईल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल आणि उंचावेल.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजना अंतर्गत उपलब्ध टॅबलेट मदतीने, विद्यार्थी शिक्षण आणि अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करू शकतात.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देशातील विविध घडामोडींची माहिती मिळेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.
महाराष्ट्र तारबंदी योजना 2023 मराठी माहिती
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र पात्रता
Mahajyoti tab registration 2023
- योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा किंवा असावी
- त्याचबरोबर अर्ज करणारा उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागासप्रवर्गातील असावा/असावी
- या योजनेच्या अंतर्गत अर्जदार करणारा उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर या उत्पन्न गटातील असावा किंवा असावी
- या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावी वर्गाची परीक्षा देत आहे, ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या सर्व विद्यार्थ्यांनी योजनेंतर्गत अर्ज करतांना दहावी वर्गाचे प्रवेश पत्र आणि नवव्या वर्गाची गुणपत्रिका अर्जाला जोडावी,
- तसेच या योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्यक आहे, आणि या संबंधित कागदपत्रे त्यांनी भविष्यात मार्गदर्शना प्रमाणे उपलोड करणे आवश्याक आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र योजनेच्या नियम आणि अटी
Mahajyoti tab registration 2023
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पोस्टाने किंवा ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करणे विचारात घेतले जाणार नाही
- शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- या योजनेंतर्गत जाहिरात रद्द करणे किंवा मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा अर्ज स्विकारणे या संबंधित संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचेकडे असतील
- अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून दहावीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट) आणि MHT-CET/JEE/NEET या या परीक्षेची तयारी करीत आहोत अशा प्रकारचे हमी पत्र मागण्यात येईल.
महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना 2023
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र कागदपत्रे
Mahajyoti tab registration 2023
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- घरपट्टी
- विज बिल
- दहावी उत्तीर्ण मार्कशीट (ग्रामीण भागात ६० टक्के / शहरी भागात ७० टक्के)
- विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
- विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
- नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
- विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्याची पावती / पुरावा.
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- ई-मेल
- मोबाईल क्रमांक
महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
Mahajyoti tab registration 2023
- महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचनांचे अनुसरण करावे
- या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला महाज्योती (https://mahajyoti.org.in/) या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होमपेजवर तुम्हाला नोटीस बोर्ड हा पर्याय दिसेल, या पर्याया अंतर्गत application for MHT-CET/JEE/NEET- 2025 Training या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या नवीन पेजवर तुम्हाला ”Registration Link” हा पर्याय दिसून येईल
- तुम्हाला आता या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- या पर्यायावर क्लिक करताच आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- या उघडलेल्या पेजवर तुम्हाला APPLICATION FORM FOR JEE/NEET/MHT-CET TRAINING 2024-25 हा फॉर्म दिसेल
- आता या फॉर्म मध्ये विचारल्याप्रमाणे तुमचा मोबाइल नंबर भरून व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल
- यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
- या पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म भरून या फॉर्मला आवश्यक असणारी वर दाखवल्याप्रमाणे संपूर्ण कागदपत्रे स्वक्षांकित करून अचूक आणि स्पष्ट दिसतील अशाप्रकारे स्कॅन करून
- अपलोड करावे लागेल
मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र
महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
नोंदणी प्रक्रियेदरम्यान खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे: आधार कार्ड, 9वी वर्ग मार्कशीट, जातीचे प्रमाणपत्र (प्रतिबंधित गटांसाठी), 10वी परीक्षेचे ओळखपत्र, निवासी पुरावा आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत पात्रता काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती तसेच विमुक्त जमाती अशा विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET – 2025 या साठी पूर्व प्रशिक्षण या योजना या योजनेच्या अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.