Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration Form) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म मराठी|लाभ,पात्रता अर्ज संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration Form) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म मराठी|लाभ,पात्रता अर्ज संपूर्ण माहिती मराठी

Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration Form)|महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म  मराठी|बेरोजगारी भत्ता योजना 20223|बेरोजगारी भत्ता ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023}बेरोजगारी भत्ता फॉर्म 2023| महाराष्ट्र सरकारी बेरोजगारी भत्ता ऑनलाईन फॉर्म|Sarkari Berojgari Bhatta Yojana Maharashtra 2023(Registration) Maharashtra Berojgari Bhatta

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारी बेरोजगार भत्ता  (Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration)|) या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत . मित्रांनो जर तुम्हाला बेरोजगार भत्ता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल , आणि प्रति महिना 5 हजार रुपयांपर्यंत अनुदान हवं असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध नसल्या कारणामुळे ते बेरोजगार आहेत.तसेच राज्यात बहुतांश परिवार हे गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे हाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना राज्य सरकारने सुरू केले आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाने दरमहा ५००० रुपये बेरोजगार भत्ता महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक मदत दिली जात आहे. बेरोजगार युवक इच्छा असून सुद्धा आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकत नाहीत. घरची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याकारणामुळे व त्यात त्यांना नोकरी नसल्याकारणामुळे त्यांना मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन मराठी सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration)|महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती मराठी 

तरुणांना त्यांच्या कडे आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे असे तरुण स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही, अनेकदा असे दिसून येते की बेरोजगार लोक अंमली पदार्थ आणि दारूचे व्यसन करतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात, ज्यामुळे देशाच्या मानव संसाधनाचे नुकसान होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा तरुणांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार मुलांना प्रति महीने ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते जेणेकरून बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल व नोकरी शोधण्यासाठी देखील मदत होईल.

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे . या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे जीवनमान बदलणार आहे. हा पैसा तरुणांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येईल. बेरोजगारी भत्ता महाराष्ट्राचे उद्दिष्ट राज्यातील बेरोजगार तरुणांना सक्षम बनवणे हा आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र

योजनेचे नाव  Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration
योजनेची सुरुवात  2020
योजनेची सुरुवात कोणी केली  महाराष्ट्र राज्य शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
बेरोजगारी भत्ता रक्कम  5000/- रूपये प्रति महिना
योजनेचा उद्देश सुशिक्षित बेरोजगार युवकांना

आर्थिक मदत करणे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

 

मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)|मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र 2023

Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration उद्दिष्ट्ये

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन मराठी 

 •  बेरोजगार तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकार दरमहा बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे.
 • महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित युवकांना रोजगार नाहीत त्यामुळे ते बेरोजगार आहेत ह्या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची सुरवात केली.
 • या योजनेअंतर्गत जो पर्यंत बेरोजगार युवकाला एखादी नोकरीं मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
 • या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील बेरोजगार युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
 • राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारणे
 • राज्यातील युवकांना आर्थिक सहाय्य करणे
 • बेरोजगारी भत्ता देण्याचा शासनाचा उद्देश्य आहे कि राज्यातील तरुणांना या योजनेच्या सहायाने आर्थिक मदत करणे, हि योजना तरुणांचे जीवन थोडेफार बदलणार आहे. हा पैसा तरुणांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येईल. 
 • या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना  (Maharashtra Berojgari Bhatta )अंतर्गत, प्रति महिना 5000/- रुपये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे हस्तांतरित केली जाईल

Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration लाभ आणि वैशिष्ट्ये
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

 • हि योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे, हि योजना राज्यातील तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल 
 • बेरोजगार भत्ता योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल
 • या योजनेमुळे राज्यातील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या सर्व गरजा पूर्ण करता येईल बरोबर त्यांना त्यांच्या घरच्यांना मदत करता येईल 
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2022 या योजनेचा लाभ मिळवायसाठी राज्यातील तरुणांना राज्यातील कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही, या योजनेत अर्ज करण्याची पद्धत शासनाकडून अत्यंत सुलभ करण्यात आली आहे, तरुण या योजनेसाठी अर्ज शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकतात.
 • बेकारी भत्ता ठराविक कालावधीसाठी देय असेल.
 • या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असावा..
 •  महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेंतर्गत मिळणारा बेरोजगारी भत्त्याची रक्कम थेट लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यात जमा होणार आहे , 
 • या मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे हे तरुण स्वतःसाठी नोकरी शोधू शकतात, तसेच स्वतःचा दैनंदिन खर्च ते भागवू शकतात. 

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

aharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registration  योजनेच्या अंतर्गत 

पात्रता 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे 

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
 • या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा.
 • अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे
 • शिक्षणात पदवी आणि कोणत्याही व्यावसायिक किंवा नोकरीभिमुख अभ्यासक्रमात पदवी नसलेला असावा 
 • 12वी उत्तीर्ण तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बेरोजगार सुशिक्षित तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • या योजनेच्या अंतर्गत उमेदवार हा शासनाच्या रोजगार कार्यालयात नोंदणी कृत असणे आवश्यक आहे 
 • या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारा हा पूर्णपणे बेरोजगार असावा, तो कोणत्याही सरकारी किंवा खासगी कार्यालयात कार्यरत नसावा.
 • मासिक भत्ता थेट बँक खात्यात जाईल की अर्जाच्या वेळी फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला बँक खाते क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
  महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना कशी आहे ?

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Maharashtra Berojgari Bhatta 2023 (Online  Registrationयोजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

 • आधार कार्ड
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
 • ई-मेल
 • मोबाईल नंबर
 • बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड
 • आयडी पुरावा
 • कौशल्य प्रमाणपत्र
 • संपूर्ण पत्ता
 • आय प्रमाण पत्र
 • वय प्रमाणपत्र
 • मूळ पत्ता पुरावा

 

कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत 

राज्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळवायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा करा.
 • या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराल सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
Maharashtra Berojgari Bhatta 2023
 • यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईट मुख्यपृष्ठ उघडेल,
 • या होमपेजवर तुम्हाला नोकरी इच्छुक लॉगिन हा पर्याय दिसेल
 • या पर्यायाच्या तळाशी तुम्हाला रजिस्टर हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
 • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल, या नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसेकी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.किसान ड्रोन योजना महाराष्ट्र 
Maharashtra Berojgari Bhatta 2023
 • अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यावर, तुम्हाला खालील नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल
 • त्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल, यानंतर तुम्हाला हा OTP भरून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल
 • आता तुम्हाला लॉगिन करण्यासाठी परत मागील पेजवर जावे लागेल, आता तुम्हाला लॉगिन फॉर्ममध्ये युजरनेम आणि पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा कोड भरावा लागेल, आणि त्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
 • या प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल

संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र 2023.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना Grievances नोंदणी करण्याची पद्धत

या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराल सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरभेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईट मुख्यपृष्ठ उघडेल,
 • या होमपेजवर तुम्हाला पेजच्या तळाशी Grievances हा पर्याय दिसेल
Maharashtra Berojgari Bhatta 2023
 • तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पृष्ठावर, तुम्हाला तक्रार नोंदणी फॉर्म दिसेल.
 • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की वैयक्तिक तपशील, पत्ता आणि संपर्क तपशील, तक्रारी इ. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेची अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
हेल्पलाईन नंबर 022-22625651/53

 

 

FAQ

किती वर्षांची वयोमर्यादा असलेले नागरिक Mh बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करू शकतील?

21 ते 35 वर्षे वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवकच महाराष्ट्र बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ताची आर्थिक मदत रक्कम किती आहे?

महाराष्ट्र भटाच्या आर्थिक मदतीची रक्कम 5000 निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज भरण्यासाठी मला नोंदणीच्या वेळी कोणतेही नोंदणी शुल्क भरावे लागेल का?

नाही, तुम्ही JobSeeker द्वारे अर्जासाठी नोंदणी करू शकाल, तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

Leave a Comment