महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 Maharashtra  Free Silai Machine Yojana ऑनलाइन अर्ज, पात्रता,मराठीत संपूर्ण माहिती - डिजिटल बळीराजा

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 Maharashtra  Free Silai Machine Yojana ऑनलाइन अर्ज, पात्रता,मराठीत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023  | Maharashtra  Free Silai Machine Yojana  | मोफत शिलाई मशीन योजना 2023 | Free Shilai Machine Yojana 2023 | Free Shilai Machine Yojana Maharashtra 2023| शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 | PM Silai Machine Yojana 2023 Maharashtra | Free Silai Machine Yojana 2023 Maharashtra | फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Mofat Shilai Machine | मोफत शिलाई मशीन अर्ज | PM Silai Machine Yojana Maharashtra सिलाई मशीन योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती |सिलाई मशीन योजना महाराष्ट्र

 

केंद्र सरकार राज्यातील महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असते त्यासाठी सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब व  बेरोजगार  महिलांसाठी विविध योजना राबवित असते. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यस्तरावर अनेक योजना राबिवल्या जात आहेत.  आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशात आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांसाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते. जेणेकरून महिला घरी बसुन लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येईल. प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा देशातील 50000 पेक्षा अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या योजनेत सहभागी होऊन शिलाई मशीन मोफत मिळवू शकता. मात्र, त्यापूर्वी त्याची पात्रता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

 

Table of Contents

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 मराठीत संपूर्ण माहिती

राज्य सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवून गरीब आणि ग्रामीण भागातील तसेच दुर्गम भागातील त्यांच्या कुटुंबाचा विकास करणे हा आहे. ही योजना त्या गरीब महिलांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्रपणे जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देशातील सर्व महिलांना स्वावलंबी बनवायचे आहे .ज्या महिलांचे वय 20 ते 40 वर्षे आहे, नोकरी करणाऱ्या महिलांच्या पतीचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

याशिवाय ग्रामीण व शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र शासनाला प्रत्येक वर्ग, जात, धर्मातील गरीब महिलांसाठी महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 उपलब्ध करून द्यायची आहे, जेणेकरून त्या इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहू नयेत आणि कुटुंबाची चांगल्या पद्धतीने काळजी घेता येईल.

या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप केले जाते जेणेंकरून महिला कपडे शिवून स्वतःच्या परिवाराचा सांभाळ करू शकतील.Lockdown मुळे देशातील बहुतांश उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले त्यामुळे देशात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली.या सर्वांचा विचार करून केंद्र सरकारने Maharashtra  Free Silai Machine Yojana 2023  सुरुवात केली.

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 

योजना महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023
व्दारा सुरु देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
योजना आरंभ 2019
लाभार्थी देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला
अधिकृत वेबसाईट www.india.gov.in/
उद्देश्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन / ऑफलाईन
लाभ गरीब ग्रामीण किंवा शहरी महिलांना मोफत सिलाई मशीन
श्रेणी केंद्र /राज्य सरकारी योजना
वर्ष 2023
स्थिती सक्रीय

रमाई घरकुल आवास योजना 2023

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023   उद्देश

Maharashtra  Free Silai Machine Yojana

देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.

महिलांसाठी अधिक स्वातंत्र्य निर्माण करणे हे महाराष्ट्र शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास मिळेल.

या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे.

महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे

महिलांचे भविष्य उज्वल बनविणे

श्रमिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे

महिलांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.

शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.

महिलांची आर्थिक उन्नती करणे

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे

महिलांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेता येईल.

या योजनेअंतर्गत गरीब महिला उत्पन्न मिळवू शकतील.

महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

कुशल महिला त्यांच्या कौशल्याचा वापर करू शकतील..

 

महा सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती

 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 वैशिष्ट्ये

Maharashtra  Free Silai Machine Yojana 2023 

  1. महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
  2. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना एक नवीन रोजगाराचे शिक्षण मिळेल 
  3. महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  4. या योजनेच्या माध्यमातून देशातील ५०००० पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  5. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना एक नवीन रोजगाराचे शिक्षण मिळेल 
  6. या योजनेमुळे राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल.
  7. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  8. महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन  योजना अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
  9. मोफत शिलाई मशीन मिळाल्याने देशातील या महिला घरबसल्या लोकांचे कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
  10. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना महिलांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  11. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल

 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023  फायदे

 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना देशातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 

या योजनेचा लाभ देशातील कष्टकरी महिलांना मिळणार आहे.

या योजनेंतर्गत देशातील सर्व कष्टकरी महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत, महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते.

ग्रामीण आणि शहरी भागातील महिला घरबसल्या शिवणकाम करून, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांना लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योनजेमुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला चालना मिळेल.

या योजनेमुळे महिलांच्या कला कौशल्यात भर पडून, महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना मिळाल्याने देशातील महिला घरबसल्या लोकांचे कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.

या योजनेतून देशातील गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन 2023 अंतर्गत, केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना रोजगारासाठी प्रवृत्त करणे आणि महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.

 

नवीन विहीर अनुदान योजना 2023 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 लाभ

 

  • या योजनेचा लाभ देशातील गरीब महिलांना मिळणार आहे.
  • या योजनेंतर्गत देशातील सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.
  • देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत सिलाई मशीन देण्यात येईल त्यामुळे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही
  • महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना मिळाल्याने देशातील या महिला घरबसल्या लोकांचे कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
  • देशा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.
  • देशातील गरीब महिलांना या योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन 2023 अंतर्गत, केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे.
  • देशातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.
  • या योजनेच्या मदतीने महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल.
  • या योजनेच्या माध्यमातून शासनाला राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणाला सुद्धा बळकटी देता येईल 
  • राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • या योजनेनंतर्गत महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल
  • या योजनेमुळे राज्यातील गरीब महिलांना त्यांचे जीवनमान सुधारण्याची यशस्वी संधी निर्माण होईल 
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना एक नवीन रोजगाराचे शिक्षण मिळेल 
  • या योजनेमुळे राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना  महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजनेच्या संबंधित नियम व अटी

 

  • महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना चा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय २० वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असणे आवश्यक
  • 40 वर्षांवरील महिला महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
  • या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील महिलाच घेऊ शकतात.
  • १.२ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार महिलेच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
  • जर महिलेने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत शिलाई मशीनचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदार महिलेला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही

 

 

 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2023 कागदपत्रे

 Maharashtra  Free Silai Machine Yojana Documents

 

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

 

फ्री सिलाई मशीन योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया 

 

  •  Maharashtra  Free Silai Machine Yojana ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल हि प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता 
  • यामध्ये योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम त्यांच्या क्षेत्रातील नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा.

 

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना

 

  • याव्यतिरिक्त तुम्ही ऑनलाइन जाऊन या योजनेच्या संबंधित अर्ज डाऊनलोड करू शकता किंवा दिलेल्या डाउनलोड लिंक वरून अर्ज डाउनलोड करा, आणि अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक आणि योग्य भरून अर्जाला आवश्यक असलेली सर्व संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून योजनेचा अर्ज सबमिट करा आणि अर्जाची पोचपावती मिळवा.
  • यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून पडताळला जाईल आणि तुम्हाला सूचित केले जाईल आणि त्यानंतर शिलाई मशीन मोफत वाटप केले जाईल.

 

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
फ्री सिलाई मशीन अप्लिकेशन फॉर्म इथे क्लिक करा 

 

 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

 

 

फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

Q. 1. फ्री सिलाई मशीन योजना कोणासाठी आहे?

 ही योजना देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी आहे.

Q.2.  फ्री सिलाई मशीन योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा काय आहे?

 या योजनेसाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखाच्या आत असणे आवश्यक.

Q.3.फ्री सिलाई मशीन योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

 ही योजना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ, बिहार या राज्यांसाठी लागू आहे.

Q.4. मोफत शिवणयंत्रासाठी नोंदणी कशी करावी?

मोफत शिलाई मशीनसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा किंवा तुमच्या क्षेत्रातील नगपालिक कार्यायालयात भेट द्या आणि अर्ज भरणे सुरू करा.

Q.5.फ्री सिलाई मशीन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

या मोफत शिलाई मशिन वाटप योजनेत फक्त गरीब महिला आणि आर्थिक दुर्बल महिलाच अर्ज करू शकतात.

Q.6.मोफत शिलाई मशीन योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Q.7. फ्री शिलाई मशीन योजना कोणत्या राज्यासाठी लागू करण्यात आली आहे?

या योजनेला महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगड, बिहार या राज्यांसाठी लागू करण्यात आले आहे.

 

Leave a Comment