Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023 | महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023| मोफत शबरी आदिवासी घरकुल योजना 2023 | Free Shabari Adivasi Gharkul Yojana 2023| shabari gharkul yojana anudan | shabari aawas yojana | |shabari gharkul scheme Maharashtra | | फ्री शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र | Mofat Shabari Adivasi Gharkul | शबरी आदिवासी घरकुल अर्ज |shabari gharkul yojana registration Maharashtra|शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती ||शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र
Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023 आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लाभार्थी कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023 राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.या योजनेचे उद्दिष्ट्य, लाभ, अनुदान, पात्रता, कागदपत्रे, संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. तुम्हीही अनुसूचित जमाती मधील आदिवासी प्रवर्गात मोडत असाल, आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेयचा असेल, तर हा लेख नक्की संपूर्ण वाचा.
Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023 संपूर्ण माहिती मराठी
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.तब्बल या ठिकाणी 92 हजार घरकुल ची मंजुरी देण्यात आलेली आहेत.अनुसूचित जमातीचे लोक कुड़ा मातीच्या घरात, झोपड्यामध्ये राहतात, किंवा तात्पुरत्या तयार केल्याने निवारात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023 अंतर्गत राबवली जाते.
आदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते. यामध्ये ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख ) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख अशी रक्कम लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी देण्यात येते. यामुळे अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पक्के घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन वरील प्रमाणे योजनेच्या माध्यमातून रक्कम देण्यात येते.
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023
योजनेचे नाव | Maharashtra Shabari Gharukul Yojana |
विभाग | आदिवासी विकास विभाग |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील अनुसूचित जमाती श्रेणीमधील कुटुंब |
लाभ | घरकुल योजनेचा लाभ |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
Maharashtra Shabari Gharukul Yojana महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023 उद्दिष्टे
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब राज्यातील अनुसूचित जमाती श्रेणीमधील कुटुंबांना मोफत घरकुल वाटप करून त्यांना पक्के घरे बांधून देणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळते.
- सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे.
- या योजनेच्या माध्यमातून आदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून स्वतःच्या पक्के घरे मध्ये राहतील.
- या योजनेमुळेआदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा पक्के घरी बांधल्यामुळेआत्मविश्वास वाढेल.
- महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य केले जाते.
- या योजनेअंतर्गत आदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा जीवनमान सुधारेल.
- या योजनेमधून आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना पक्के घरी मिळतील
- या योजनेच्या माध्यमातून श्रमिक पुरुषांना व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- या योजनेच्या माध्यमातून आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना पक्के घरे बांधण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
- पक्के घरी बांधण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
- या योजनेमधून आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे
- या योजनेअंतर्गत गरीब आदिवासी अनुचित जमातीच्या पक्के घरे मिळतील.
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023 वैशिष्ट्ये
Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023
- महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून गरीब आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल मिळेल
- महाराष्ट्र राज्यातील आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना नरेगाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल
- राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंब मातीच्या कच्च्या झोपडीत आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा कुटुंबांना राहण्यासाठी पक्की घरे उपलब्ध करून देणे हेच शबरी घरकुल योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी अनुचित जमातीच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेमुळे राज्यातील आदिवासी अनुचित जमातीच्या कुटुंबांना पक्के घरे मिळतील राहण्याची संधी मिळेल
- राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आदिवासी अनुचित जमातीच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना आदिवासी अनुचित जमातीच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023 फायदे
Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023
गरीब आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील सर्व गरीब आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोफत मोफत पक्के घरे बांधून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पुरुष व महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
मनरेगा माध्यमातून लाभार्थ्यास ९० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून गरीब आदिवासी अनुचित जमातीच्या कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य केले जाते
शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.
शबरी घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी दिलेल्या रकमेची मर्यादा
ग्रामीण भाग | 1.32 लाख रुपये |
---|---|
नक्षलवादी व डोंगराळ क्षेत्र | 1.42 लाख रुपये |
नगरपरिषद | 1.50 लाख |
नगरपालिका | 2 लाख |
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या संबंधित नियम व अटी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याबाहेरील आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील आदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना चा लाभ दिला जाईल.
- अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे
- या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातीलआदिवासी अनुचित जमातीच्या लाभार्थी कुटुंब घेऊ शकतात.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवास ही सामाजिक,आर्थिक,जात सर्वेक्षण २०११ नुसार अत्यंत पारदर्शकपणे केली जाते.
- अर्जदार आदिवासी अनुचित जमातीच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
- घर बांधण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबाचे पक्के घर असता कामा नये.
- ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लक्ष मर्यादित आहे. केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
- जर अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनाचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदारला योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
- शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देतांना दि. २८.०३.२०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
- अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे
- लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी (Physical Verification) करुन पात्र लाभार्थ्यांची निवड करती
- या योजनेचा लाभ पुरुषांना व महिलांना दिला जाणार आहे
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल Latest GR –
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना २०२२-२३ उद्दिष्ट्य निश्चित करण्याबाबत शासन निर्णय GR – GR PDF
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल, हे ठरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याचे शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत किती उद्दिष्ट आहे, आणि आपल्या जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन २०२१-२२ उद्दिष्ट किती आहे ते तपासा.
आदिवासी उपयोजनेतर्गत आदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाहय क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या मंजूरीचे अधिकार हे शासन निर्णय, आविवि दि. २५.०४.२०२३ अन्वये गठीत केलेल्या संबंधित जिल्हाच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीस राहील तसेच सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वितरण करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उद्दिष्ट त्या जिल्ह्यात पुनर्वितरीत करण्याचे अधिकारही या समितीस
महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना 2023
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- जागेचा ७/१२ उतारा तसेच ८अ दाखला
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र
- बँक खात्याचा तपशील
Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana 2023 Application Form PDF
शबरी घरकुल आदिवासी योजनेसाठीचा फॉर्म PDF स्वरूपामध्ये तुम्हाला खालील लिंकवरती भेटून जाईल. तो अर्ज तुम्हाला डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद ठिकाणी दाखल करायचा आहे.
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
खालील नमूद कार्यालयामध्ये तुम्ही शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- ग्रामपंचायत – ग्रामसेवक
- पंचायत – गटविकास अधिकारी
- जिल्हास्तर – आदिवासी प्रकल्प संचालक संबंधित अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
Maharashtra Shabari Adivasi Gharkul Yojana Application Form | येथे पहा |
WhatsApp Group | जॉईन करा |
Latest GR | GR PDF |
FAQ
शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
शबरी घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
Q. शबरी घरकुल योजनेचा उद्देश काय?
ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही अशा कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Q. शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
राज्यातील अनुसूचित जमातीतील ज्या कुटुंबांकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
Q. शबरी घरकुल योजनेची उत्पन्न मर्यादा किती आहे?
हे पण वाचा