Maharastra birsa munda krishi yojana 2023 | महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 | मोफत महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 | Free birsa munda krishi Yojana 2023 | Free birsa munda krishi Maharashtra 2023| बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2023 | birsa munda krishi Yojana 2023 Maharashtra | Free birsa munda krishi Yojana 2023 Maharashtra | फ्री बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र | Mofat बिरसा मुंडा कृषी क्रांती | मोफत बिरसा मुंडा कृषी क्रांती अर्ज | birsa munda krishi Yojana Maharashtra बिरसा मुंडा कृषी क्रांती महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती |बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र
नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना संबंधी अर्ज करण्यासाठी ची माहिती जाणून घेणार आहोत. कशा तऱ्हेने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करू शकता याची पूर्ण प्रक्रिया आम्ही स्टेप बाय स्टेप सांगितली आहे त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.शेतीसाठी मुख्य गोष्ट म्हणजे पाणी ,जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जमातीच्ग्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे . या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 Maharastra birsa munda krishi yojana या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे शेतीच्या माध्यमातून जीवनमान उंचावेल व त्यांच्या उत्पादन वाढी बरोबरच आर्थिक समृद्धी वाढेल या एकमेव उद्देशातून या योजनेची सुरवात करण्यात आली.पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे पाणी स्वतःच्या शेतात करायला मदत मिळणार आहे . या योजनेद्वारे राज्य सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिले आहे आणि कमी पाण्याच्या शेताला जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे
Maharastra birsa munda krishi yojana 2023 महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 संपूर्ण माहिती मराठीत
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे तिचं नाव “महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” असे आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 राबविण्यात येते.
योजनेअंतर्गत नवीन विहीरी,जुन्या विहिरीचे बांधकाम,तुषार सिंचन,ठिबक सिंचन तसेच डिझेल पंप/विद्युत पंप,वीज जोडणी, पी.व्ही.सी/एच.डी.पी.ई पाईप इत्यादी घटकांकरीता पॅकेज स्वरूपात अनुदान देण्यात येते.महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या नावाने 30 डिसेंबर 2017 पासून शासनातर्फे सुरू करण्यात आली. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि सिंचनासाठी आदिवासी शेतकऱ्यांना शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती चे शेतकरीच घेऊ शकतील.या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना व्हावा ही या लेखा मागील मुख्य भुमिका आहे.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना उद्देश
अनुसूचित जमातीच्ग्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे . या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे .
या योजनेद्वारे राज्य सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिले आहे आणि कमी पाण्याच्या शेताला जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे .
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना सशक्त व बनविणे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळेल.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जीवनमान सुधारणे.
शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करणे
शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे
शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेमुळे राज्यातील गरीब शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल.
- देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोफत विहिरी तलाव जुन्या विहिरीचे बांधकाम,तुषार सिंचन,ठिबक सिंचन तसेच डिझेल पंप/विद्युत पंप,वीज जोडणी, पी.व्ही.सी/एच.डी.पी.ई पाईप इत्यादी करण्यात येते.
- महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना योजना मिळाल्याने राज्यातील शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल
महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना 2023
योजना | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 |
व्दारा सुरु | राज्य सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |
उद्देश्य | शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
लाभ | गरीब ग्रामीण किंवा शहरी शेतकरी |
श्रेणी | राज्य सरकारी योजना |
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना फायदे
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राज्यातील गरीब शेतकऱ्यांना गरिबीतून मुक्तता करणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील कष्टकरी गरीब शेतकरीना मिळणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील सर्व कष्टकरी गरीब शेतकरी सरकारकडून महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना दिली जाणार आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ राज्यातील शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना नवीन विहीरी,जुन्या विहिरीचे बांधकाम,तुषार सिंचन,ठिबक सिंचन तसेच डिझेल पंप/विद्युत पंप,वीज जोडणी देण्यात येते.
गरीब गरीब शेतकऱ्यांना योजनेची संधी उपलब्ध होतील.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकरीना लाभ घेता येणार आहे.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मिळाल्याने राज्यातील शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला जाईल.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आर्थिक मदत
नवीन विहिरींचे बांधकाम | 2.50 लाख रुपये |
जुन्या विहिरींची दुरुस्ती | 50 हजार रुपये |
इन्व्हल बोरिंग | 20 हजार रुपये |
पंप सेट | 20 हजार रुपये |
वीज कनेक्शन | 90 हजार रुपये |
फार्म ऑन प्लास्टिक लाइनिंग | 1 लाख रुपये |
मायक्रो सिंचन | 50 हजार रुपये |
स्प्रिंकलर इरिगेशन सेट | 25 हजार रुपये |
पीव्हीसी पाईप | 30 हजार रुपये |
बाग | 500 रुपये |
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 2023 लाभ
- या योजनेचा लाभ राज्यातील गरीब शेतकऱ्यांनामिळणार आहे.
- या योजनेंतर्गत राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत गरीब शेतकरी सरकारकडून महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना माध्यमातून विहीर तलाव जुनी वीर दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.
- राज्य अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला जाईल.
- या योजनेच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल या
- राज्यातील गरीब शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेमुळे राज्यातील गरीब शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्याची यशस्वी संधी निर्माण होईल
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना योजनेअंतर्गत संबंधित नियम व अटी
- महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना योजनाचा लाभ दिला जाईल.
- संबंधीत योजनेअंतर्गत येणारा लाभार्थ्यी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सरासरी 1लाख 50 हजार रूपया पेक्षा जास्त नसावे.
- संबंधीत अर्जदारास योजनेअंतर्गत विहीरीचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
- या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील गरीब शेतकरीच घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचीत जमाती संवर्गातील असावा. अशा शेतकऱ्याच्या नावे किमान ०.२० हेक्टर व कमाल ६ हेक्टर मर्यादेत जमीन असावी.
- अर्जदार शेतकऱ्याच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
- जर शेतकऱ्यांनी यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल तर अशा अर्जदार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
- अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
महा सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी लाभाथी पात्रता
- लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- या प्रवर्गातील शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे.
- नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थ्यांच्या सातबारावर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीरीचा लाभ देता येणार नाही.
- नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरावर दुसरी विहीर नसावी.
- नवीन विहीरी व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास व त्यांची जमीन 0.40 हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ देता येईल.
- 6 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील. मात्र दारिद्रय रेषेखालील लाथार्थ्यांना ही अट लागू नाही.
- परंपरागत अथवा निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वन पट्टेधारक शेतकऱ्याला प्राधान्य राहील.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023 कागदपत्रे
- ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.( स्टॅम्प पेपरवर)
- 7/12 व 8-अ चा उतारा
- कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- भूजल सर्वेक्षण विकास पाणी उपलब्धतेचा दाखला
- ७. लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
- ९. ग्रामसभेचा ठराव
- १०. या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2023जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता आवश्यक कागदपत्रे
- जमीन 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक.
- मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
- अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
- तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
- ग्रामसभेचा ठराव.
- इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
- ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 A अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना शेततळ्यास अस्तरीकरण किंवा जोडणी आकार आवश्यक कागदपत्रे
१. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
२. तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. १,५०,०००/- पर्यंत ) किंवा दारिद्रय
३. रेषेखालीअसलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा BPL कार्ड (लागू असलेस).
४. ७/१२ दाखला व ८-अ उतारा.
५. तलाठी यांचेकडील एकूण क्षेत्राबाबतचा दाखला. (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत असणार आहे ).
६. शेततळे अस्तरीकरण पुर्ण झाल्याचे हमीपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
७. विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व ८. मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
८. ग्रामसभेची शिफारस किंवा मंजूरी
९. काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो विशिष्ट खुणा सहित लाभार्थ्यासह.
१०. योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
होम पेजवर तुम्हाला ‘न्यू यूजर’ या लिंकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुका, गाव, पिन कोड इत्यादी विचारलेली माहिती टाकावी लागेल.
यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी पाठवाच्या बटणावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला OTP बॉक्समध्ये OTP टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचे युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
आता तुम्हाला रजिस्टर बटणावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.
पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
मुख्यपृष्ठावर, तुम्हाला लॉगिन विभागात वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.
आता तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही पोर्टलवर लॉग इन करू शकाल
हे पण वाचा