महिला बचत गट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र | Mahila Bachat Gat Karj Yojana Maharashtra 2023|mahila loan scheme 2023 |महिला बचत गट योजना|महिला बचत गट कर्ज योजना |महाराष्ट्र अर्ज करा 2023| महिला बचत गट कर्ज योजना 2023 योजना फॉर्म |महिला बचत गट कर्ज योजना2023महाराष्ट्र कर्ज अर्ज फॉर्म 2023 | महिला बचत गट कर्ज योजना फॉर्म 2023 महाराष्ट्र | महिला बचत गट कर्ज योजना2023महाराष्ट्र मराठीत कर्ज महिती
नमस्कार मित्रांनो, आज आपण महिला बचत गट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र ची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती, इत्यादी सर्व प्रश्नची उत्तरे आज तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हला हि या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेण्याचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
महिला बचत गट कर्ज योजना2023महाराष्ट्र संपूर्ण माहिती मराठीत
भारतीय स्वतंत्रनंतरच्या काळात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. पूर्वी पासूनच चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरामुळे महिलांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य बाबतच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर भर देऊन स्त्री व पुरुष यांच्यात सर्व बाबतीत समानता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने महिला स्वयंसहायता समूह चळवळ देशपातळीवर जोमाने सुरू आहे.
ही योजना महिला व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच समाज कल्याण विभागामार्फत महिलांसाठी राबवली जाते. महिला बचत गट कर्ज योजना2023महाराष्ट्र अंतर्गत महिलांच्या व्यवसायाला चालना दिली देऊन त्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवले जाते. महिला व्यावसायिक तसेच समाजातील उपेक्षित घटक घटकांमधील महिला जसे की, मागासवर्गीय महिला यांना आर्थिक मदत दिली जाते. महिलांना बचत गट च्या स्वरूपात व्यवसाय कर्ज देखील दिले जाते.
स्वयंसहाय्यता बचत गट म्हणजे काय? व महिला बचत गट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र चे वैशिष्ट्ये
स्वयं सहाय्यता म्हणजेच, स्वत:ची मदत स्वतःच करणे. इतर कोणाच्या मदतीवर अवलंबुन न राहणे, कुटुंब चालवत असताना होणाऱ्या यातना किंवा होणारे कष्ट दुर करणे. स्वयंसहायता बचत गटांची स्थापना करण्यासाठी साधारणपणे १५ ते २० लोकाचा किंवा महिलांचा समविचारी, समान आर्थिक गरज असेलेल्या एकाच गाव, पाड्यातील समुह एकत्र येणे आवश्यक असते. तो समुह एक विशिष्ट स्वरुपाचे उदिष्ट घेऊन स्वच्छेने एकत्र आला तर त्यास ‘स्वयं सहाय्यता बचत गट’ किंवा ‘बचत गट’ असे म्हणता येईल. या बचत गटातील प्रत्येक सभासद एकसमान रक्कम ठरावीक कालावधीत बचत म्हणून एकत्रित करीत असतात. त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज पुरवितात त्याला ‘बचत गट‘ (Bachat Gat) असे म्हणतात.
महिला महिला बचत गट कर्ज योजना सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.
बचत गट हे कोठेही नोंदविण्याची किंवा पास करण्याची अवश्यकता नाही. नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणे केवळ बचत गटाच्या सदस्यांच्या ठरावाने त्या गटाचे बँकेत खाते काढता येऊ शकते.
बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
बचत गट काढताना कसल्याही प्रकारचा खर्च येत नाही. ही सेवा पूर्ण मोफत आहे.
अशा गटांना राज्य व केंद्र सरकार अत्यल्प व्याजदरावर अर्थसाहाय्य पुरविते. त्या कर्जाची सुलभ दरावर परतफेड करावी लागते.
राज्य व केंद्र सरकारने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. जसे महाराष्ट्र शासनाने महिला बचत गटांना बँकेतून कर्ज घेताना मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे ज्यायोगे सुलभ कर्ज पुरवठा होईल.
महिला बचत गटामार्फत सभासदांना दिल्या जाणऱ्या कर्जामुळे सभासद समाजिक व आर्थिक विकासात परिणाम होऊन महिला सक्षम बनले
योजनेचे नाव | महिला बचत गट कर्ज योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | बचत गटातील महिला |
लाभ | कर्ज उपलब्ध करून दिले जाते |
उद्देश्य | महिलांना रोजगार सुरु करण्यासाठी
आर्थिक सहाय्य करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन/ऑनलाइन |
वेबसाईट | https://mdd.maharashtra.gov.in/ |
महिला बचत गट कर्ज योजना 2023महाराष्ट्र चे उद्देश्य {Mahila Bachat Gat Karj Yojana Maharashtra 2023}
महिलांनाअधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवणे
महिला व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच समाज कल्याण विभागामार्फत महिलांसाठी राबवली जाते
अल्पसंख्यांक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनविणे.
राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.
महिला बचत गट कर्ज योजना2023महाराष्ट्र अंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे
ह्या योजनेमुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे.
ज्या महिला बचत गटांनी, गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरु केला आहे, अशा व्यवसाय करत असलेल्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे व त्यांना सक्षम करण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे
महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे.
राज्यातील बचत गटातील गरीब,होतकरू,परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.
महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील व राज्यातील इतर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
राज्यातील होतकरू व कष्टाळू महिलांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महिला बचत गट कर्ज योजना2023 योजनेचा व्याजदर किती आहे?
योजनेअंतर्गत लागू केलेल्या खर्चापैकी ९५ टक्के कर्ज दिले जाईल आणि शिल्लक ५ टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत. असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेले आहे. कर्ज दिल्याच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग चार महिन्याच्या कालावधीत लाभार्थी महिलेने करावा.
महिला समृद्धी योजनेसंबंधित इतर महत्वाची माहिती
- कर्जाचे वितरण – लाभार्थ्यांना राज्य चॅनेलिझिंग एजन्सी (एससीए), प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) आणि राष्ट्रीय बँकांद्वारे कर्ज वितरित केले जाते.
- बचत गट ( स्वयंसहायता गट ) – आर्थिकदृष्ट्या परिभाषित केलेल्या लोकांना गटाच्या रूपात परिभाषित केले जाते. जे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतःच्या गटाच्या कार्यात बचत आणि योगदान देऊन एक गट तयार करतात.
- चॅनेल पार्टनर – चॅनेल पार्टनर हे क्षेत्रातील सक्षम व्यावसायिकांनी परिभाषित केले आहे; ग्रुप आणि त्याच्या सदस्यांना आर्थिक कार्यात आणि एमएसवाय कर्ज घेण्यासाठी मदत करतात.
- रेशन सदस्य – नियम आणि कायद्यानुसार जास्तीत जास्त २० महिला सदस्य गटास अनुमती आहेत. तर, त्यामधील ७५% सदस्य मागासवर्गीय, जे पात्रता अटी मध्ये समाविष्ट असावेत. तर उर्वरित २५% इतर दुर्बल महिला सदस्य असणे आवश्यक आहे. किंवा अनुसूचित जाती किंवा शारीरिक अपंग महिलालांना या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेता येईल.
किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र सरकार 2023
महिला बचत गट कर्ज योजना 2023 महिला बचत गटाचे फायदे
समाजातील वाईट चाली-रूढी -परंपरा मोडून काढत महिलांच्या विकासाला हातभार लावण्याचे कार्य एकाप्रकारे महिला बचत गटामार्फत होत आहे. स्वयं सहाय्यता बचत गटामुळे अनेक फायदे महिलांना तसेच समाजाला होत असतात.
1. बचत गटामुळे महिलांचे किंवा पुरुषांचे संघटन होऊन त्यांना काटकसरीची सवय लागते.
2. बचत गटांमुळे अडीअडचणीच्या वेळी वैयक्तीक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही.
3. बचत गटामुळे सुलभरित्या कर्जाचा पुरवठा होतो. (Bachat Gat Loan).
4. योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे
5. सावकारी पाशातून मुक्तता होऊन, कमी व्याज दरामध्ये आर्थिक सहाय्य उपलब्ध होते.
6. बचत गटामुळे गटातील सदस्यांमध्ये सहकार्यची भावना आणि विश्वास निर्माण होतो.
7. बचत गटांमुळे महिलांना ‘चूल व मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
8. महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनण्यास मदत होते.
9. बचत गटातील सभासदांना अंतर्गत अल्प दराने कर्ज पुरवठा होतो.
10. बचत गटामुळे विविध शासकीय योजनांची माहिती होते.
11. एका वर्षानंतर गटातील प्रती सभासद जास्तीत जास्त २५०० पर्यंत व्यवसायासाठी खेळते भांडवल पुरवले जाते. (महिला बचत गटाचे महत्व
12. राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील
13.सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची माहिती होते.
14. समाजात स्थान निर्माण होते.
15. परतफेडीची सवय लागते.
16. कार्यरत असलेल्या बचत गटास एक वर्षानंतर प्रती सभासद रू. 1000/व जास्तीत जास्त रू. 25000/पर्यंत व्यवसायासाठी खेळते भांडवल (कॅश क्रेडीट) मिळते.
महिला बचत गट कर्ज योजना2023 योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
महिला बचत गट नोंदणी अर्ज
- अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे किंवा आम्ही खाली अर्ज डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तेथून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
- अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.
Application Form | Form |
महिला बचत गट कर्ज योजना2023 Application Form | Download |
अर्ज कुठे करावा?
गटातील अर्जदार लाभार्थीची महामंडळाच्या वेबपोर्टलवर www.msobcfdc.org ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य राहील.गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टल वरती अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेता येईल

महिला बचत गट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र पात्रता –
- केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज
- ज्या महिलांना बचतगट सुरु केला असेल व असा बचतगट स्थापन होऊन किमान ०२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- एमएसवाय योजना ही समाजातील उपेक्षित महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने असल्याने कर्जाचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी पात्रतेच्या कठोर अटी आहेत.
- लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे.
- बचत कर्ज गट (बचत गट) आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
- महिला लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
- लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत.
- अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/- पर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे रु.१२००००/- पर्यंत असावे.
- कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
महिला बचत गट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे
- अर्ज
- जात प्रमाणपत्र
- बँक खाती
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी पुरावा (वीज बिल किंवा रेशन कार्ड)
- ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र
- सेल्फ-ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
महिला बचत गट कर्ज योजना2023 अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात चुकीची खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जात कुटुंबातील इतर कोणत्या सदस्याचा बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास दोन्ही अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येईल.
हे पण वाचा
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना 2023
अटल भूजल योजना 2023 चे नवीन अपडेट
महिला बचत गट कर्ज योजना2023 योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
Q.1. बचत गटांची नोंदणी बंधनकारक आहे का?
बचत गटांची नोंदणी बंधनकारक नाही. मात्र ती केल्यास उपयोगी असते, विविध शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नोंदणीची गरज भासते.
Q.2. नोंदणी करणा-या संस्था कुठल्या ?
ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका आदी स्वायत्त संस्थांनी नेमलेले अधिकारी नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळासारखी मंडळे व अशासकीय संस्था देखील बचतगटांची नोंदणी करतात.
Q.3.बचत गटांमध्ये किमान किती सदस्य लागतात ?
बचत गटांमध्ये किमान १० सदस्य लागतात.
Q.4. बचत गटांचे प्रकार कोणते ?
१) महिला बचतगट व पुरुषांचा बचत गट
२) ग्रामीण बचत गट व शहरी बचत गट
३) दारिद्र्य रेषे खालील बचत गट
व दारिद्र्य रेषे वरील बचत गट
Q.5. महिला बचत गटांमध्ये पुरुष सदस्य किंवा पुरुष बचत गटांमध्ये महिला असे करता येते का?
नाही, बचत गट, महिलांचाच किंवा पुरुषांचाच असतो, कायदा मिश्र बचतगटांना परवानगी देत नाही.
Q.6 .बचतगटांमार्फत व्यवसाय करता येतो का?
हो, बचतगटांमार्फत व्यवसाय करता येतो, मात्र, त्या करिता महिलांमध्ये व्यवसायिकाची मानसिकता रुजविणे नितांत गरजेचे असते, त्यांना व्यवसायिकतेचे मुलभुत धडे देणे व ते गुण त्यांनी अंगीकारने महत्त्वाचे असते. आज अनेक बचतगट आहेत जे यशस्वीरित्या आपला उद्योगव्यवसाय करतात. शासन देखील बचतगटांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देते.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला महिला बचत गट कर्ज योजना2023 संबंधित माहिती नक्कीच फायदेशीर वाटेल. या लेखात, आम्ही तुम्हाला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.