मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra पात्रता नियम व अटी ऑनलाइन अर्ज PDF फॉर्म व्याज दर संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra पात्रता नियम व अटी ऑनलाइन अर्ज PDF फॉर्म व्याज दर संपूर्ण माहिती मराठी

 

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र |Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra|How to Apply Online Mudra Loan 2023 |Pradhan Mantri Loan| मुद्रा लोन योजना 2023|PM Mudra Loan|प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 मराठीत महाराष्ट्र| PM Mudra Loan Yojana 2023 Maharashtra|मुद्रा लोन योजनाऑनलाइन अर्ज| प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ऑनलाइन अर्ज संपूर्ण माहिती मराठी 

नमस्कार मित्रांनो, आज आपण मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हि एक Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra हि योजना आहे ज्यामध्ये लघु उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या लेखात आपण  मुद्रा कर्ज म्हणजे काय, मुद्रा लोन चे फायदे(Benefits Mudra Loan), Pradhan Mantri Loan Yojana, कर्जाच्या रकमेनुसार प्रकार कोणते, पंतप्रधान मुद्रा कर्जची वैशिष्ट्ये, कर्जचा परतफेड कालावधी किती, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता  मुद्रा लोन योजना अर्ज कागदपत्रे, मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा  या प्रश्नांची उत्तरे आज या लेखात आपण पाहणार आहोत.

Table of Contents

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र |Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra संपूर्ण माहिती मराठी 

 नॉन-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे.कोरोनाच्या काळात देशात मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत, लोकांना मदत करण्यासाठी आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने ‘मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र’ (Mudra Loan Yoajan 2023 Marathi) आणली. या अंतर्गत लोकांना कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज घेऊ शकता. ही योजना खास तरुणांसाठी बनवण्यात आली आहे. 

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र |Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra – छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, केंद्र सरकारची ही योजना व्यावसायिकांना बँकांतर्गत सुलभ अटींवर कर्ज देत आहे. या योजनेमार्फत केंद्र शासनाद्वारे 50 हजार रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवले जाते.

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र |Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra  अंतर्गत छोट्या व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करायचा असल्यास आणि व्यवसाय वाढवायचा असल्यास केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र |Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra  अंतर्गत व्यवसायिकांना बँकांमार्फत सुलभ अटीवर कर्ज दिले जाते. (Mudra Loan Yoajan 2023) धन मंत्री मुद्रा लोन योजनेमार्फत व्यवसायिकांना कर्जाचा पुरवठा हा व्यवसायिक बँका, लघुवित्त बँक, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्राम विकास बँक, यांच्यामार्फत कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात.

रासायनिक खताचे नवीन दर

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र मध्ये तीन प्रकारची कर्जे दिली जातात 

1-शिशु लोन : शिशु लोन अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

2-किशोर लोन: किशोर कर्ज प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

3-तरुण लोन: तरुण कर्ज प्रकारात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

 

एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023

 

योजना मुद्रा लोन योजना 
व्दारा सुरुवात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
योजना आरंभ 8th एप्रिल 2015
लाभार्थी देशातील छोटे व्यावसायिक
अधिकृत वेबसाईट mudra.org.in
उद्देश्य ज्यांच्याकडे उत्पादन, प्रक्रिया, व्यापार किंवा सेवा क्षेत्रासारख्या बिगरशेती क्रियाकलापांमधून आहे छोट्या व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करायचा असल्यास गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नाही अशांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करणे.
श्रेणी कर्ज योजना
कर्जाची रक्कम 50,000/- ते 10 लाख रुपये
योजना क्षेत्र संपूर्ण भारत
वर्ष 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन किंवा ऑफलाईन

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र {Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra} उद्देश

  1. देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते मुद्रा लोन देऊन  व्यापाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
  2. या योजनेअंतर्गत नवनवीन तरुणांना व्यवसायाकडे वळवून आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक कर्ज स्वरूपात मदत करणे.
  3. या योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे व्यापारी, विक्रेते स्वतःच्या पायावर उभे राहतील 
  4. मुद्रा लोन योजना 2023  महाराष्ट्र अंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  5. या योजनेमुळे देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब सुशिक्षित तरुण दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांचा आत्मविश्वास  वाढेल.
  6. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब सुशिक्षित तरुण दुकानदार, व्यापारी, विक्रेते जीवनमान सुधारणे.
  7. देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब सुशिक्षित तरुण दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांच्या उत्पन्नात वाढ करणे
  8. देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांची भविष्य उज्वल बनविणे
  9. या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसाय दारांना मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्याची संधी कशी दिल्या जाईल सरकारने यासाठीच या योजनेची सुरुवात केली आहे 
  10. श्रमिक देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
  11. स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज.
  12. छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे
  13. मुद्रा लोन योजनेमध्ये सहज कर्ज देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे झाले आहे आणि सरकार त्यांना देत आहे. यामध्ये लहान व्यवसाय दरांनाही कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  14. मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  15. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेता येईल.
  16. या योजनेअंतर्गत गरीब देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते उत्पन्न यांना मुद्रा लोन योजने अंतर्गत कर्ज मिळवू शकतील.

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र {Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra} वैशिष्ट्ये

  1. मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र ही योजना  भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
  2. या योजनेच्या माध्यमातून गरीब देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब सुशिक्षित तरुण दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना मुद्रा लोन योजने अंतर्गत कर्ज मिळवू शकतील
  3. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना घरबसल्या स्वतःचे  व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  4. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुण सुशिक्षित मुलांना देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना  या योजनेचा लाभ घेता येईल.
  5. या योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना  नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी कर्ज मिळेल 
  6. छोट्या उद्योगांसाठी बँकेतून कर्ज घेण्यासाठी बऱ्याच औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या. कर्जाची हमी देखील आवश्यक होती. यामुळे, बऱ्याच लोकांना उद्यम सुरू करायचा होता, परंतु बँकेकडून कर्ज घेण्यास अवघड जात असल्याने ते शक्य होत नव्हते.
  7. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील  देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनाया योजनेचा लाभ घेता येईल.
  8. मुद्रा लोन मिळाल्याने देशातील या आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनाघरबसल्या आपला व्यवसाय  चालू करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
  9. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  10. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल
  11. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 54 लाख लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले

रमाई घरकुल आवास योजना 2023

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र {Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra}  फायदे

 

  • मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र योजना देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना  स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 
  • योजनेचा परतफेड कालावधी सात वर्षांपर्यंत वाढू शकतो.
  • महिला कर्जदार सवलतीच्या व्याजदरात कर्ज घेऊ शकतात.
  • नियुक्त सावकारांसह पुनर्वित्त योजनांचा देखील लाभ घेता येतो.
  • या योजनेचा लाभ देशातील कष्टकरी देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही तारण किंवा सुरक्षिततेची आवश्यकता नाही.
  • या योजनेद्वारे कर्ज घेतलेला निधी केवळ व्यावसायिक कारणांसाठी वापरला जाऊ शकतो.
  • कर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते, ज्याच्या मदतीने तो व्यावसायिक गरजांवर खर्च करू शकतो.
  • या योजनेंतर्गत देशातील सर्व कष्टकरी देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना भारत सरकारकडून मुद्रा लोन  दिली जाणार आहे.
  • देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • Mudra Loan Yoajan  योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ महिला व पुरुषअर्ज करणे आवश्यक आहे.
  • गरीबसुशिक्षित बेरोजगार, दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • Mudra Loan Yoajan Maharashtra योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक देशातील  अर्जदारांना 50,000  ते 10 लाख कर्ज स्वरूपात घेता येणार आहे .
  • Mudra Loan Yoajan Maharashtra योनजेमुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला चालना मिळेल.
  • कर्जदाराची क्रेडिट गॅरंटी सरकारकडून घेतली जाते, त्यामुळे कर्जदार कर्ज घेतलेल्या रकमेची परतफेड करू शकला नाही, तर नुकसानीसाठी सरकार जबाबदार असेल
  • खाद्यपदार्थ विक्रेते, दुकानदार आणि इतर छोटे व्यावसायिक या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात.

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र {Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra} लाभ

 

  • या योजनेचा लाभ देशातील गरीब देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना मिळणार आहे.
  • या योजनेंतर्गत देशातील सर्व आर्थिकदृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना भारत सरकारकडून मुद्रा लोन  देण्यात येणार आहे.
  • मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी करण्यासाठी देशातील सर्व आर्थिकदृष्ट्या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना  कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही
  • मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र  मिळाल्याने देशातील या गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना घरबसल्या आपले स्वतःचे व्यवसाय चांगल्या प्रकारे करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
  • देशातील गरीब गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनाया योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • देशातील गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनाया योजनेच्या माध्यमातून रोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनास्वावलंबी व सक्षम बनवणे.
  • या योजनेच्या मदतीने गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांच्या  व्यवसायामधून  नवीन कला कौशल्यात भर पडेल.
  •  देशातील गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते  यांचे सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र {Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra}  योजनेच्या संबंधित नियम व अटी

 

  • भारताबाहेरील अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त भारतातील गरीब दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनामुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र  चा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराचे वय 18 वर्ष  असणे आवश्यक
  • 60 वर्षांवरील अर्जदाराला मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
  • या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील व्यापारी अर्जदार घेऊ शकतात.
  • अर्जदार घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
  • जर महिलेने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गतमुद्रा लोन लाभ घेतला असेल तर अशा अर्जदार अर्जदाराला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ कष्टकरी व्यापारी पुरुषांना व महिना दिला जाणारआहे.
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा केंद्र सरकारकडून शुल्क आकारला जात नाही
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थ्याला कर्ज मिळते त्या कर्जाचा परतफेड कालावधी हा पाच वर्षापर्यंतच्या असतो

 

 मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र Mudra Loan Yoajan 2023 Marathi  Maharashtra योजनेअंतर्गत फक्त खालील श्रेणीतील व्यवसायांना मुद्रा कर्ज मिळते:

  • प्रोप्रायटरशिप फर्म
  • भागीदारी संस्था
  • लहान उत्पादन युनिट
  • सेवा क्षेत्रातील कंपनी
  • दुकानदार
  • फळे आणि भाजीपाला विक्रेता
  • ट्रक/कार चालक
  • हॉटेल मालक
  • दुरुस्तीचे दुकान
  • यंत्र चालवणारा
  • लघु उद्योग
  • अन्न प्रक्रिया युनिट
  • ग्रामीण आणि शहरी भागातील इतर कोणताही ग्रामोद्योग

पीएम मुद्रा कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

खाली आम्ही नवीन व्यवसाय कर्ज मिळविण्यासाठी मुद्रा कर्ज दस्तऐवजांची एक चेकलिस्ट प्रदान केली आहे. तुम्ही SBI बँक, HDFC, बँक ऑफ इंडिया, PNB किंवा बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करत असलात तरीही सूचीबद्ध कागदपत्रे सर्वांसाठी समान असतील.

  • छायाचित्रे: 2 अलीकडील पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
  • ओळखीचा पुरावा: मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स.
  • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिले, मतदार ओळखपत्र.
  • उत्पन्नाचा पुरावा: मागील 6 महिन्यांचे बँक खाते विवरण, आयकर रिटर्न/विक्रीकर रिटर्न, मागील 3 वर्षांचे ऑडिट केलेले ताळेबंद आणि खेळत्या भांडवलाच्या मर्यादेसाठी पुढील 2 वर्षांसाठी अंदाजित ताळेबंद.
  • व्यवसायाच्या अस्तित्वाचा पुरावा
  • व्यवसायाचा परवाना किंवा व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र, मालकांचे तपशील आणि व्यवसायाचा पत्ता असलेली कागदपत्रे, भाडे करार (आस्थापना भाड्याने घेतलेली मालमत्ता असल्यास), भागीदारी करार (भागीदारी व्यवसायाच्या बाबतीत), मेमोरँडम (कंपनीच्या बाबतीत), टायटल डीड आणि लीज डीड इ.

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 

मुद्रा लोन योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 

मुद्रा कर्जाचा फॉर्म भरण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाणे आवश्यक आहे. मुद्रा योजनेतून मुद्रा कर्जासाठी अर्ज भरण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा:

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेबद्दल जाणून घ्या कि ती मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सूचीबद्ध आहे.
  • तुम्हाला बँक निवडल्यानंतर तुमच्या व्यवसायची योजना बनवावी लागेल.
  • बिझनेस प्लॅनमध्ये, तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही बिझनेस लोन म्हणून मिळालेली रक्कम कशी वापराल.
  • जेव्हा व्यवसाय योजना तयार होईल, तेव्हा तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल आणि तो योग्यरित्या भरावा लागेल.
Mudra Loan Yoajan
  • सबमिशनच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे फॉर्ममध्ये तपासा. सर्व संबंधित कागदपत्रे तयार ठेवा.
  • मुद्रा कर्जासाठी मुद्रा फॉर्म भरल्यानंतर, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, ताळेबंद, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), आयकर विवरणपत्र, विक्रीकर इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.
  • जेव्हा फॉर्म पूर्णपणे भरला जातो आणि सर्व कागदपत्रे जोडली जातात, तेव्हा आता ते पुन्हा एकदा तपासणे आवश्यक आहे. फॉर्म एकदा पुन्हा तपासा.
  • जेव्हा तुम्हाला खात्री असेल की फॉर्ममध्ये कोणतीही दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, तेव्हा तो बँकेत जमा करा. आता बँक फॉर्मची पडताळणी करेल आणि पुढील चरणासाठी तुम्हाला सूचित करेल.

 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

 

  • सर्वप्रथम तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • आता तुमच्या समोर होम पेज उघडेल.
Mudra Loan Yoajan
  • तुम्हाला मुद्रा योजनेचे प्रकार मुख्यपृष्ठावर दिसतील जे खालीलप्रमाणे आहेत.
  • शिशु
  • युवा
  • तरुण
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • तुम्हाला या पृष्ठावरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला या अर्जाची प्रिंट आउट घ्यावी लागेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
  • तुम्हाला यानंतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील.
  • आता तुम्हाला हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करावा लागेल.
  • 1 महिन्याच्या आत तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.

 

मुद्रा पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया

 

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • आता तुमच्या समोर होम पेज उघडेल.

 

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र

 

  • होम पेजवर तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • तुम्हाला यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही मुद्रा पोर्टलवर लॉगिन करू शकाल.

 

वार्षिक अहवाल पाहण्याची प्रक्रिया

 

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर होम पेज उघडेल.

 

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र

 

  • होम पेजवर तुम्हाला Financials या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला वार्षिक अहवालाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर खालील पर्याय उघडतील.
  • वार्षिक अहवाल 2019 -20
  • वार्षिक अहवाल 2018-19
  • अहवाल 2017-18
  • वार्षिक अहवाल 2016-17
  • वार्षिक अहवाल 2015-16
  • यानंतर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर PSF फाइल तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड केली जाईल.
  • या फाइलमध्ये तुम्ही वार्षिक अहवाल पाहू शकता.

 

 

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
अप्लिकेशन फॉर्म PDF इथे क्लिक करा 

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

 

FAQ :

मुद्रा लोन योजना काय आहे?

मुद्रा योजना सरकार तर्फे नवीन लघु उद्योग आणि व्यावसायिकांना भांडवल मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.

मुद्रा लोन द्वारे किती लोन आपण घेऊ शकतो?

मुद्रा लोन मध्ये ५०,०००/- ते १०,००,०००/- रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

मुद्रा योजना व्याज दर किती आहे?

मुद्रा योजने अंतर्गत विविध बॅंक्स वेगळे वेगळे व्याज दार आकारतात. साधारण ७.३०% प्र. व. पासून सुरुवात होते.

मुद्रा लोन साठी वयोमर्यादा किती आहे?

मुद्रा लोन साठी वयाची आत १८ वर्षे ते ६५ वर्षे इतकी आहे.

5. मुद्रा लोनवर सबसिडी उपलब्ध आहे का?

नाही. मुद्रा योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावर केंद्र सरकारकडून कोणत्याही बाजूने सबसिडी दिली जात नाही.

Q. मुद्रा लोनचा व्याजदर किती आहे?

मुद्रा योजनेद्वारे उपलब्ध असलेल्या व्यावसायिक कर्जाचा व्याजदर संबंधित बँकांवर अवलंबून असतो. तथापि, मुद्रा योजनेचे व्याजदर साधारणपणे 8 टक्क्यांपासून सुरू होतात

Q. मुद्रा लोन कोणत्या प्रकारच्या ग्राहकांसाठी आहे?

मुद्रा कर्जे मुख्यत्वे नॉन-कॉर्पोरेट लघु व्यवसाय विभागासाठी आहेत ज्यात सेवा क्षेत्रातील युनिट्स, छोटे उद्योग, लहान उत्पादन युनिट्स, भाजीपाला किंवा फळ विक्रेते, दुरुस्तीची दुकाने इत्यादी

 

Leave a Comment