महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन Navin Vihir Yojana Anudan 2023 Maharashtr  4 लाख रुपये अर्ज फॉर्म PDF नवीन अपडेट मराठीत महिती - डिजिटल बळीराजा

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन Navin Vihir Yojana Anudan 2023 Maharashtr  4 लाख रुपये अर्ज फॉर्म PDF नवीन अपडेट मराठीत महिती

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन | महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना नोंदणी 2023 | Navin Vihir Yojana Anudan 2023 Maharashtr  |महाराष्ट्र नवीन विहीर अर्ज करा 2023| महा नवीन विहीर योजना योजना फॉर्म नवीन विहीर योजना 2023 महाराष्ट्र| Navin Vihir 2023 | महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान अर्ज फॉर्म नवीन विहीर अनुदान 2023 |नवीन विहीर अनुदान योजना फॉर्म 2023 महाराष्ट्र | महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान  महिती

 

महाराष्ट्र सरकार ने नुकताच महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन  (Navin Vihir Yojana Anudan 2023 Maharashtra Shasan ) जाहीर केली आहे त्यानुसार पात्र शेतकर्‍यांना 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला मागेल त्याला नवीन विहीर अनुदान योजना 2023महाराष्ट्र शासन   बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की Maharashtra Vihir Anudan Yojana काय आहे?, विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती लागतात, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, इत्यादि. तुम्हाला जर Navin Vihir Yojana Anudan 2023 Maharashtra Shasan चा लाभ घ्यायचा असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.

 

आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे या योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून चार लाखांचे अनुदान देण्यात येते. याचा फायदा असा की शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेतामध्ये पीक घेण्यासाठी पाणी उपलब्ध होते. या योजनेमुळे शेत पिकासाठी विहिरी मधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते,

 

Table of Contents

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन संपूर्ण माहिती मराठीत.

 

म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. जास्तीत जास्त लाभार्थी पात्र होऊन या विहिरीच्या अनुदान योजनेला थोडीशी गती येईल. मित्रांनो याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना दिला जाणारा तीन लाख रुपयाचा अनुदान हे चार लाख रुपये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जे दारिद्र रेषेखाली लाभार्थी असतील किंवा जे काही मागासवर्गातील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना दोन विहिरीमधील अंतराचे असणारे अट ही देखील शिथिल करण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे दोन खाजगी विहिरीच्या मधील अंतराच्या आत ही सुद्धा शिथील करण्यात आलेली आहे.

 

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 

 

योजनेचे नाव नवीन विहीर अनुदान योजना 2023 
राज्य महाराष्ट्र
विभाग कृषी विभाग
लाभ 4 लाख रुपये
उद्देश्य शेतकऱ्याचा आर्थिक विकास करणे
लाभार्थी राज्यातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन

 

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पिकांसाठी पाण्याची सोय नसल्याने ते कृषी क्षेत्राकडे पाठ फिरवत आहेत. शेती पिकांसाठी विहिरीतून पाणी उपलब्ध करून देता येते, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शेतकऱ्यांना शेतात विहिरी खोदणे शक्य होत नाही, त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात चांगली सबसिडी योजनाआहे.

रमाई घरकुल आवास योजना 2023

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन  योजनेची वैशिष्ट्ये

 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहॆ.

राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक महत्वाचे असे पाऊल मानले जाते आहॆ.

या योजनेंतर्गत मिळणार्‍या आर्थिक मदतीची रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने योजनेत कोणताही घोटाळा होण्याची शक्यता नाही.

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान  योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते आहॆ.

या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.

या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.

महाराष्ट्र नवीन विहीर या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन योजनेचा उद्देश

 

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशानेमहाराष्ट्र नवीन विहीर  योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.

राज्यातील दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान   योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.

शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहॆ.

आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 अंतर्गत विहिर कोठे खोदावी याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती

 

दोन  नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से.मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.

जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.

नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.

घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.

नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.

अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

 

महा सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 योजनेअंतर्गत विहिर कोठे खोदु नये याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती 

 1. भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
 2. डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात.
 3. मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
 4. मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
 5. (मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)
 6. विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे.
 7. तसेच, १४ (क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करुनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या recharge pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल.
 8. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांध जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी ३-४ महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन फायदे

 

 • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पाण्याची व्यवस्था होऊन जाईल .
 • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता  राहणार नाही.
 • महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे
 • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ  वाढेल 
 • जास्तीत जास्त लोकांना महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान  योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे
 • 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे.
 • राज्यातील दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने योजनेत कोणताही घोटाळा होण्याची शक्यता नाही.

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023  लाभ कोणाला मिळणार ?

 

ही योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बनण्यासाठी चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

आर्थिक दृष्ट्या तर बल व अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचणार आहे.

ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून शेतीतील उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.

चार लाखाची आर्थिक मदत मिळण्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज होणार नाही व शेतकरी आत्महत्या थांबेल.

 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.

उन्हाळ्यात पाण्याचा पाणीपुरवठा योग्य प्रमाणात मिळण्यामुळे शेतकरी दुष्काळात आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवू शकतात.(mahadbt vihir yojana) 

शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणार नाही.

 

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन अंतर्गत लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया

 

योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.

ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. 

प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.

 

 

          महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023   का घ्यावे?

 • ही योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बनण्यासाठी चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे
 • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या चे प्रमाण थांबेल
 • शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देता  येईल
 • शेती पिकांसाठी विहिरीतून पाणी उपलब्ध करून देता येईल

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन योजने अंतर्गत कोणते लाभार्थी असणार? 

 

 • अनुसूचीत आणि भटक्या जमाती
 • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
 • विमुक्त जाती आणि जमाती
 • स्त्री प्रमुख असलेली कुटुंबे
 • विकलांग शेतकरी कुटुंब
 • इंदिरा गांधी आवास योजनेखालील लाभार्थी
 • सर्व सीमान्त शेतकरी (2.5 एकर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले कुटुंब)
 • अल्प भूधारक शेतकरी ( 5 एकर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले )
 • जॉब कार्ड धारक व्यक्ती
 • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
 • नीरधीसूचित जमाती
 • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र शासन योजनेच्या नियम व अटी

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच नवीन विहीर अनुदान  लाभ दिला जाईल.
 • राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे.
 • शेतात विहीर असता कामा नये.
 • अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराने यापूर्वी  विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे या  शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
 • लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
 • लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
 • अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद नसवी.
 • लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
 • लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
 • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
 • जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023  महाराष्ट्र शासन योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक खात्याचा तपशील
 • जमिनीचे कागदपत्रे ७/१२ व ८अ
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
 • सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजने अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून महाराष्ट्र नवीन विहीर  योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन नवीन विहीर   अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
 • अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील. 
 • वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तर करतील.
 • अशा प्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
 • विहीर नोंदणी अर्ज 2023

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 अर्ज डाऊनलोड करा

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 अंतर्गत  महाराष्ट्र शासनाचा जी आर पहा

 

 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

 

महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजने अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

 

Q.1. कूप सबसिडी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

       महाराष्ट्र राज्यासाठी सबसिडी योजना लागू आहे

Q.2. विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत

Q.3.विहीर अनुदान योजनेचा फायदा काय?

कुआन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

Q.4.सत्तापालट अनुदान योजनेचा उद्देश काय आहे?

आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे

 

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला महाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचेमहाराष्ट्र नवीन विहीर अनुदान योजना 2023 योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर २४ तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

 

Leave a Comment