सेंद्रिय शेती ही एक जीवन पद्धती आहे केळी पिकाचे उत्पन्न वाढवण्यापुरती ही संकल्पना मर्यादित नाही यामुळे संपूर्ण मानवजातीला याचा फायदा होणार आहे जसा आहार तसा विचार असतो सात्विक आहाराच्या सेवनाने त्याच्या कौटुंबिक नैतिक सामाजिक आर्थिक मानसिक विचार होणार आहे अशा परिस्थितीत पद्धतीकडे भक्तिपूर्ण भावनेने पाहून त्याच्या अवलंबून करण्याची गरज आहे जागतिक तापमान प्रदूषण अन्न सुरक्षा यासाठी प्रश्नावर सेंद्रिय शेती पद्धती अत्यंत प्रभावी उपाय आहे.
शेतकरी आणि कमी खर्चाची बिन करण्याची व शाश्वत शेती पद्धती कशी करावी हे शिकवून घेतले पाहिजे व ग्राहक जनतेने सेंद्रिय अन्न सेवनाचे महत्व समजून रासायनमुक्त अन्नाची मागणी केली पाहिजे रासायनिक शेती करणे सोडल्यानंतर पंचायत वर्षी पूर्वीएवढे निव्वळ उत्पन्न मिळवता येते पण त्यासाठी पिकाचे आयुष्य विविध कालवधीत लागणार् या मूलद्रव्याची गरज कीड रोग फादर पादुम हवाची वेळ ईत्यादी बारकाईने अभ्यासून त्यावर वेळेवर सेंद्रिय पद्धतीचा वापर केला पाहिजे.

सेंद्रिय शेतीचे महत्त्व:-
आपली आजोबा पणजोबा ज्या पद्धतीने शेती करत होते, त्याला पारंपरिक शेती म्हणतात.
हरित क्रांतीच्या काळात आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा लागला. अन्नधान्याचे तत्कालीन गरज भागवण्यासाठी संकरित बियाणे रासायनिक खते ओळ रोगनाशके तणनाशके इत्यादीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला व उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आले आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या मनुष्यजातीला भोगावा लागला.
सेंद्रिय शेतीची फायदे कोण कोणते आहेत.
मनुष्य दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे.मनुष्य ज्या प्रमाणे श्वासोच्छ्वास करतो त्याप्रमाणे माती सुद्धा श्वास घेते. मनुष्याला जसे उन, वारा, पाऊस, रोग यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचे सुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. परंतु माणसाने आपल्या अन्न, पाणी आणि निवार्याच्या गरजा भागविण्यासाठी कालांतराने जमिनीवरील झाडे गवत इत्यादींना तोडण्यास सुरवात केल्याने त्याचा परिणाम आपणास भोगावा लागला.जमिनीची धूप झाल्याने झाडांच्या मुळांचा आधार निघून गेला. त्यांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा नाश होऊ लागल्याने आणि झाडांना आवश्यक असलेला पाणी पुरवठाही अल्प होऊ लागल्याने त्याचा परिणाम जमिनीची सुपीकता कमी होण्यात झाला. आणि त्याचा परिणाम म्हणून कृषीउत्पादकतेत घट होऊ लागली. एक इंच मातीचा थर निर्माण करण्यास निसर्गाला बरीच वर्ष लागतात. परंतु मानवाच्या स्वार्थी, हलगर्जी आणि आळशी निष्काळजीपणामुळे हा थर नाहीसा होण्याची शक्यता आहे. घुपेचे रौद्र रूप विचारात घेता मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत काळाची गरजेचे आहे.
सेंद्रीय शेतीची पद्धत करण्याचे प्राथिमक वैशिष्ट्ये:-
मातीचा सुपीकपणा कायम राखते. : कमी संसाधने व पाऊसपाणी असलेल्या क्षेत्रांत उत्पादनाची वाढ होणेसुरक्षित आणि विभिन्न खाद्यान्नांचे उत्पादन घेणे.
जैववैविध्याचे अनुपालन :-जीववैविध्य टिकून राहावे म्हणून आवास विकास करा, कीटकनाशकांचा वापर कधीही करू नका, जैववैविध्य निर्माण करा.
नवीनीकरणीय उर्जेचा वापर -:-सौर उर्जेचा, बायोगॅस आणि बैलांच्या द्वारे चालविण्यात येणारे पंप, जनरेटर आणि इतर यंत्रे ह्यांचा उपयोग करा
तपमानाचे व्यवस्थापन –:-माती झाकून ठेवा, बांधावर झाडे-झुडपे लावा.
माती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन –:-पाझर टाक्या खणा, उतार असलेल्या जमिनीवर समोच्च बांध घाला आणि समोच्च पंक्ति शेतीचा अवलंब करा, शेत-तलाव खणा, बांधांवर कमी उंचीचे वृक्षारोपण करा.
१.सेंद्रिय शेतीची उत्पादकता व क्रांती
अशी शेती पद्धती निवडली पाहिजे की ज्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढत जाईल घटणार नाही. हरित क्रांतीच्या काळात या काळातील भूमिकेच्या गरजेमुळे व अन्नधान्याच्या स्वयंपूर्ण त्यासाठी जमिनीची उत्पादकता गन म्हणून उत्पादन वाढवले. परंतु आता भविष्यात जमिनी परत सुपिकता जीवंतपणा कोणत्या पद्धतीने वाढवता येईल ,ती पद्धती कशी के ली पाहिजे त्यासाठी पिकाची योग्य वाहन विषारी रसायन शास्त्र, मजा जेवीं कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अंगिकार केला पाहिजे. तर जमिनीची उत्पादकता वाढणार आहे. रासायनिक शेती पद्धत चालू ठेवली तर उत्पादकता आणखी घटनार आहे. सेंद्रिय पद्धतीने ती घटना तर नाहीच परंतु वरचेवर वाढतच राहील. त्यामुळे आरोग्य शरीरावर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. मानसिक रोग प्रतिकार क्षमता वाढत जाईल जर सेंद्रिय शेतीमुळे उत्पनामध्ये वाढ होईल. व जमीन भुसभूशीत राहिलं.
“सेंद्रिय शेती ही एक सर्वांगीण उत्पादन व्यवस्थापन प्रणाली आहे जी जैवविविधता, जैविक चक्र आणि मातीच्या जैविक क्रियाकलापांसह कृषी-परिसंस्थेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते आणि वर्धित करते. ती शेती निविष्ठांच्या वापरास प्राधान्य देण्यासाठी व्यवस्थापन पद्धतींच्या वापरावर भर देते. हे वापरून पूर्ण केले जाते, जेथे शक्य असेल तेथे कृषी, जैविक आणि यांत्रिक पद्धती, सिंथेटिक सामग्री वापरून सिस्टीममधील कोणतेही विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी वापर केला जातो.
सेंद्रिय शेतीचे व्यवस्थापन कसे करता येईल ?
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिक खाण्याचे खत, हाडांछे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.

१) शेणखत : शेण, मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव य म्हणुन वापरले जाते.
२) कंपोस्ट खत :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.
३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.
गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरीसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
४) गांडूळ खत – ह्या खतात गांडूळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाची अंडीपूंज, बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
५) माशाचे खत – समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ज्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हंटले जाते.
६) खाटीकखान्याचे खत – खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.
डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्गुरू श्री अनिरुद्धबापूंनी) यांनी ग्रामविकासाचा मंत्र दिला व काळाची पावले ओळखून कर्जत कोठम्बे येथे ’अनिरूद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ ग्रामीण विकास’ हया संस्थेमध्ये सेंद्रिय शेतीचा
पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु केला. वरील सर्व गोष्टींचा विचार करता येणाऱ्या काळात संद्रीय शेती करणे सर्वार्थाने उपयोगी होणार आहे.
सेंद्रीय शेतीचे जागतिक स्थान
संपूर्ण जगात सेंद्रीय शेतीमध्ये न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया व क्युबा हा देश क्रमांक एकवर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात ३ दशलक्ष हेक्टर जमिन सेंद्रीय शेतीखाली आहे. जंगलात औषधी वनस्पतीच्या रुपात असल्यामुळे प्रत्यक्षात दशलक्ष हेक्टर जमीन सेंद्रीयशेतीखाली आहे.ही आकडेवारी दरवर्षी वरचेवर वाढतच आहे.केंद्रीय पिकांमध्ये प्रामुख्याने फळझाडे, चहा, कॉफी मसाला पिके व मध्यप्रदेशांतील औषधी वनस्पतींचा समावेश आहे.गुजरातमध्ये ३० ते ४५ हजार हेक्टर जमीन सेंद्रीय कापूस पिकाखाली आहे.भारत सरकारचा वाणिज्य विभाग, अपेडा व कृषि विभाग संयुक्तपणे सेंद्रीय शेती विकासासाठी प्रयत्नशील आहेत.जगात सर्वात जास्त सेंद्रीय शेतीमालाची निर्यात नेवरलैंड, डेन्मार्क व बेल्जियमहून होते, तर आयात इंग्लंड
सेंद्रिय शेतीत देशी गाईला महत्व का देतात?
भारत हा प्राचीन सुजलाम सुफलाम समृध्द व भारताचा कृषि संस्कृति ही गोसंस्कृति होती. जमीन ही अन्नपूर्ण होती. कारण सेंद्रीय शेती पध्दतीमुळे तिची सुपीकता जोपासली जात होती. आणि सेंद्रीय शेतीचा मुळ पाया भारतीय देशी गाईने घातला होता. आणि म्हणूनच प्रत्येक शेतकन्याकडे मुबलक पशुधन असायचे, काळाच्या ओघात रासायनिक शेतीचा प्रचार व प्रसार करता करता त्यांचा अतिरेकी वापर होत गेला आणि आमच्या बळीराजाचे पशुही गेले. आणि पशुबरोबर त्याचे धनही गेले. आपणास मत वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर, सेंद्रिय शेतीस पर्याय नाही आणि भारतीय वंशाच्या देशी गाईशिवाय यशस्वीपणे सेंद्रिय शेती करणे शक्य नाही. हा सेंद्रिय शेतीत देशी गाईचे फार महत्वाचे आहे.
देशी गाय श्वसनावाटे जेवढा ऑक्सीजन घेते, त्यापैकी काही ऑक्सीजन मुक्त स्वरूपात बाहेर सोडते.म्हणून पूर्वी टी. बी. च्या रोग्याला गाईच्या गोठ्यात ठेवत होते.प्रयोगांती सिध्द झाले की शेतीला उपयोगी पडणान्या जीवाणूंची संख्या जर्सी, होल्स्टेन गाईच्या शेणापेक्षा देशी गाईच्या शेणात कैक पेटीने जास्त असते.गायीच्या खाण्यात चुकून जरी विषारी पदार्थ आला, तर त्याचा अंश दूध, मूत्र व शेणामध्ये येत नाही. देशी गाईचे शिंग, पाठीचा कणा व वशिंड यांचे खास वैशिष्टय म्हणजे सूर्यकिरणांचे दूधामध्ये स्वर्णक्षर करण्याचे असते. म्हणून गायीच्या दूधाचा तूपाचा रंग पिवळसर असतो.
गायीच्या गोमुत्रामध्ये तेहतीस प्रकारच्या वस्तू असतात. तेहतीस प्रकारच्या शक्तिचा उपयोग गायीच्या माध्यमातून मानवाला होवू शकतो. म्हणून गाय पवित्र व तिच्यात तेहतीस कोटी देवांची शक्ती वास करते. अति पवित्र आणि सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने गाय ही खरी कामधनूच आहे.बळीराजाला मिळालेली हि एक नैसगिर्क देणगीच आहे.
गोमूत्राच्या वापराने रोग व कीड नियंत्रण :-
गोमूत्र देशी गायीचेच हवे असे नाही, तर देशी गोवंशामधील कोणाचेही मूत्र चालते. गाय लहान, मोठी म्हातारी असली तरी चालते, पाडा, बैल असला तरी चालतो. पण त्याच्या मूत्राची तीव्रता जास्त असल्याने ते कमी प्रमाणात वापरावे लागते. दूध देणारी गाय असली तर त्या गोमूत्रात लॅक्टोज असल्याने अधिक फायदा होतो. देशी गायीचे गोमूत्र मिळवताना असताना ती गाय २४ तास गोठ्यात बांधलेली नसावी. ती मोकळ्या वातावरणामध्ये कुरणामध्ये वनामध्ये फिरणारी असावी. गाभण गाय असेल तर, तिच्या गोमूत्रामध्ये हार्मोन्स असतात. त्याच्यामुळे वनस्पती निरोगी राहण्यास मदत होते.
मोमूत्र कसे हवे :
गोमूत्र साठवत असताना ते काही कचरा, शेण मिश्रित नसावे, स्वच्छ फडक्यातून माकून ठेवावे, गोमूत्र जुने तितके चांगले ते स्टिल किंवा धातूच्या भांड्यामध्ये ठेवू नये, पारदर्शक काचेच्या किंवा मातीच्यामडक्यामध्ये झाकून ठेवावे. पिकांना किड व जीवाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यावर गोमूत्राचा वापर हा रामबाण उपाय आहे .येथे तेहतीस कोटी देव गोमूत्रामधील तेहतीस प्रकारचे पटक कार्यरत होतात. त्याचा परिणाम म्हणून किडी. बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग पळून जातात. सर्व अन्नाचे योग्य रित्या ज्वलन करून शक्ति निर्माण करते .
अधिक माहितीसाठी www.digitalbaliraja.com