Pit Girni Yajana 2023 महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 फॉर्म अर्ज PDF पात्रता 90 टक्के अनुदान - डिजिटल बळीराजा

Pit Girni Yajana 2023 महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 फॉर्म अर्ज PDF पात्रता 90 टक्के अनुदान

 

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी नोंदणी 2023 |Pit Girni Yajana 2023 |महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी अर्ज करा २०२३ |महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना योजना फॉर्म| महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  कर्ज योजना 2023| महाराष्ट्र|Free flour mill subsidy 2023 | महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी अर्ज फॉर्म 2023 | महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  कर्ज योजना फॉर्म 2023 महाराष्ट्र | महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी कर्ज महिती 

 

 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी यावरती 90 टक्के अनुदान दिले जाते हे पिठाची गिरणी राज्यातील महिलांना घरगुती आणि व्यवसायिक अशा दोन्ही कामांसाठी वापरता येते.

या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे. पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे त्यासाठी अर्ज ऑफलाइन आहे किंवा ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

 

Table of Contents

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 

 

राज्य शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवली जात आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाणार आहे. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील व बेरोजगार महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

पिठाची गिरणी योजना ही महिला बाल विकास विभागाच्या मार्फत राबविली जाणारी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना लाभ दिल जाणार आहे. 

मोफत पिठाची गिरणी (Free Flour Mill) ही विशेष म्हणजे महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. मोफत पिठाची गिरणी योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे.

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 उद्दिष्टे {Pit Girni Yajana 2023}

 

  1.  महिला पिठाच्या गिरणीचा वापर करून आर्थिक तर उंचावण्यासाठी मोठा विक्रम करतो, याच विचार आणि महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. महिलांना शासनाकडून अनुदानावर मोफत डाळ गिरणी मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  2. पिठाची गिरणी योजना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे. आणि ही योजना सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
  3. खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा आहे तसेच गरजू महिलांना सक्षम करण्याचा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे.
  4. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे महाराष्ट्र शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना तसेच गरजू महिलांना मोफत पिठाची गिरणी ही शंभर टक्के अनुदानावरती देणार आहेत व त्यापासून त्यांना चांगले उत्पन्नही मिळेल व महिला हा व्यवसाय सहजरीत्या करू शकतात या या योजनेवरचा उद्देश आहे.

महिला बचत गट कर्ज योजना2023

 

योजनेचे नाव मोफत पिठाची गिरणी योजना 2023
योजना राबवणारे राज्य महाराष्ट्र
कोणी सुरू केली मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
विभाग महिला व बालकल्याण विभाग
लाभार्थी महिला (अनुसूचित जाती/जमाती)
उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनविणे

 

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी   योजना 2023 फायदे

 

आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे

आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे

योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी यावरती 90 टक्के अनुदान दिले जाते 

पिठाची गिरणी राज्यातील महिलांना घरगुती आणि व्यवसायिक अशा दोन्ही कामांसाठी वापरता येते

महिला हा व्यवसाय सहजरीत्या करू शकतात

 

कोणत्या महिलांना मिळणार पीठ गिरणी 

 

1.महिला आत्मनिर्भर व्हावे स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी केंद्र सरकार महिलांनाच पीठ गिरणी देत आहे
2. ज्या अर्जदार महिलांचे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1.20 लाख पेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असावे त्यापेक्षा जास्त असल्यास या महिला अर्जदारांना अर्ज करता येत नाही
3.महिला अर्जदार हे ग्रामीण तसेच शहरी भागातील असावे या भागातील महिलांना भेटणार पिठाची गिरणी

 

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023यासाठी पात्रता

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

अनुसूचित जाती / जमाती या वर्गातील महिला या योजनेसाठी पत्र आहेत

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनाच मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा लाभ हा महिलांना आहे

योजनेमध्ये 18 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना तसेच गरजू महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.

अर्ज करणारे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी असावा.

नियम व अटी (Flour Mill Machine)

  1. लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे
  2. वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
  3. सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
  4. जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
  5. नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.

 

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • SC/ ST संबंधित जात प्रमाणपत्र
  • पिवळे किंवा भगव्या रेशन कार्ड
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शिक्षण संबंधी प्रमाणपत्र
  • व्यवसायासाठी जागेचा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी दाखला
  • विज बिल
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
  • दहा अंकी मोबाईल क्रमांक
  • या योजनेप्रमाणे इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेण्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल

रमाई घरकुल आवास योजना 2023

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 अर्ज कुठे मिळेल?

मित्रांनो आम्ही या पोस्टमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना (महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 ) अंतर्गत अर्जाचा नमुना हा उपलब्ध करून दिलेला आहे.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे
सर्वात पहिल्यांदा आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल त्यानंतर अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक वरून घ्यावा
त्यानंतर अर्ज करण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जाऊन आपण भेट देऊ शकता

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून, विहित नमुन्यातील अर्ज हा व्यवस्थितपणे भरून सबमिट करायचा आहे. मोफत पीठ गिरणी योजना चा अर्ज जर तुमच्या जिल्ह्यासाठी ऑनलाइन सुरू असेल तर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. जर अर्ज ऑफलाईन करायचा असेल तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात करू शकतात.

मोफत पिठाची गिरणी योजना संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

 

मोफत पीठ गिरणी योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत का? 

सध्या पिटाची गिरणी योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन फॉर्म भरून विभागीय कार्यालयात जमा करावा लागेल.

 

किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र सरकार 2023 

 

मोफत पिठाची गिरणी योजना सातारा जिल्हा नमुना अर्ज PDF क्लिक करा 
मोफत पिठाची गिरणी योजना पुणे जिल्हा नमुना अर्ज PDF क्लिक करा

 

 

 

हे पण वाचा 

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना 2023 

अटल भूजल योजना 2023 चे नवीन अपडेट

 

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023  योजने अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

 

Q.1 कोणत्या महिलांना योजनेचा लाभ घेता येईल?

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनाच मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल.

Q.2.पिठाची गिरणी कोणत्या  व्यवसायासाठी वापरू शकतो ?

पिठाची गिरणी राज्यातील महिलांना घरगुती आणि व्यवसायिक अशा दोन्ही कामांसाठी वापरता येते

Q.3.कोणत्या महिलांना मिळणारपीठ गिरणी ?

ग्रामीण तसेच शहरी भागातील असावे या भागातील महिलांना भेटणार पिठाची गिरणी

Q.4. कोणत्या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.?

योजनेमध्ये 18 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Q.5.पिठाच्या गिरणीवर किती टक्के अनुदान दिले जाणार आहे?

    100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाणार आहे

Q.6. ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत का

          सध्या तरी नाही

 

Leave a Comment