Rasayanik Khatache Navin Bhav 2023|Agriculture Fertilizers New Rate|रासायनिक खताचे नवीन दर|10.26.26 खताचे भाव| खताच्या किमती कमी झाल्या|10:26:26 खत माहिती|खताच्या किमतीमध्ये मोठी घट|खत दर 2023|रासायनिक खताचे भाव 2023| खताचे नवीन दर जाहीर| आजचे खताचे भाव2023| खताचे दर घसरले2023|
Rasayanik Khatache Navin Bhav 2023 Agriculture Fertilizers New Rate 10:26:26 खत माहिती : शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी या लेखाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत. रासायनिक खतांचे दर हे आता परत एकदा पुन्हा कमी झालेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून चालू वर्षांमध्ये साल 2023 ते 24 मध्ये रासायनिक खताच्या किमती कमी झालेल्या आहेत. बाजारामध्ये रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम गेल्या किती वर्षापासून होत होते. यावर आळा घालण्यासाठी सरकारने मोठे धोरण अवलंबले आहेत.
Rasayanik Khatache Navin Bhav 2023 संपूर्ण माहिती मराठीत Agriculture Fertilizers New Rate
शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.गेल्या वर्षी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात वाढ केलेली होती. परंतु त्यानंतर शेतकऱ्यांनी खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केलेली असताना आता केंद्र शासनाने पुन्हा एकदा Rasayanik Khatache Navin Bhav खतांच्या किमती नव्याने जाहीर करून किमतीमध्ये घट केलेली आहे.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केलंय की, “खरिप हंगामात भारत सरकार खतांची किंमत वाढवणार नाही. खतांवरील अनुदानापोटी युरियासाठी 70 हजार कोटी रुपये आणि डीएपीसाठी 38 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.
मित्रांनो आपल्या भारत देशात रासायनिक खत पुरवणाऱ्या अनेक सरकारी व प्रायव्हेट कंपनी आहेत. ज्यांच्या मार्फत आपण रासायनिक खते खरेदी करतो व आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करतो. दिवसेंदिवस शेतीवर होणारा खर्च वाढत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली नसून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हवा असलेला बाजार ‘भाव सुद्धा वेळेवर पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे हे तोट्याचे होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा झाल्यास शासन खतांच्या तसेच औषधांच्या किमती करून शेतकऱ्यांवरील होणारा अतिरिक्त भार कमी करू शकतात.
Rasayanik Khatache Navin Bhav आजचे खताचे भाव खतांचे नवीन भाव Agriculture Fertilizers New Rate
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अखेर Rasayanik Khatache Navin Bhav खतांचे जे दर आहेत हे पुन्हा आता कमी झालेले आहेत.संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून सतत नवनवीन प्रकारच्या योजना राबवल्या जातात. याच उद्देशाने केंद्र सरकारने 60,939 कोटी रुपयांचे अनुदान भारत देशासाठी दिलेले आहे. या दिलेला अनुदानामुळे खतांच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे.
- युरिया 266.50 रुपये 45 किलो बॅगेसह
- डीएपी 1350 रुपये प्रति बॅग 50 किलो
- एनपीके 1470 रुपये प्रति बॅग 50 किलो
- एमओपी 1700 रुपये 50 किलो प्रति बॅग सह
Rasayanik Khatache Navin Bhav {Agriculture Fertilizers New Rate} खतांचे प्रकार व किंमत संपूर्ण माहिती
एमओपी खताची किंमत –
- कोरोमंडल – 1700 रुपये
- इंडियन पोटॅश लिमिटेड – 1700 रुपये
- महाधन – 1780 रुपये
- कृभको -875 रुपये
- झुआरी -875 रुपये
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023
Rasayanik Khatache Navin Bhav खताचा ग्रेड आणि कंपनीनुसार, 50 किलोच्या एका बॅगची किंमत
- खताचा ग्रेड -NPK -10:26:26
- इफ्को – 1470 रुपये
- महाधन – 1470 रुपये
- कोरोमंडल – 1470 रुपये
- राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड – 1470 रुपये
Rasayanik Khatache Navin Bhav खताचा ग्रेड -NPS – 20-20-0-13
- कोरोमंडल – 1200 रुपये
- इफ्को – 1200 रुपये
- महाधन – 1300 रुपये
- ग्रीनस्टार – 1275 रुपये
Rasayanik Khatache Navin Bhav खताचा ग्रेड -NPK – 12-32-16
- कोरोमंडल – 1470 रुपये
- इफ्को – 1470 रुपये
- महाधन – 1800 रुपये
- प्रदीप फॉस्फेट लिमिटेड -1470 रुपये
Rasayanik Khatache Navin Bhav {Agriculture Fertilizers New Rate} 10 26 26 खत किंमत 2023 व संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023
- स्मार्टेक १०:२६:२६ हे स्मार्टेक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या महाधनच्या पोर्टफोलिओमधील एक
नाविन्यपूर्ण खत आहे. - उच्च पोषणयुक्त असलेले कॉम्प्लेक्स एनपीके खत
- बेसल डोससाठी आदर्श. कार्यक्षम मुळांची वाढ करते, लवकर पिकांची वाढ होऊन भरपूर पिक देते.
- अमोनियाकल नायट्रोजन दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध होतो त्यामुळे पीक हिरवेगार ठेवण्यास मदत करते
शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होतो?
पूर्णपणे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपाचे फॉस्फरस ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यासाठी मदत करते
यात तीव्र प्रमाणात पोटॅशिअमचा समावेश आहे जे वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते
मातीचा पोत सुधारते, मजबूत मुळांच्या माध्यमातून वनस्पतीच्या पोषण शोषण्याची क्षमता सुधारते
निरोगी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वे शोषून घेण्याची प्रक्रिया वाढवते
महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
शेतकरी ते कोणत्या पिकात वापरू शकतात?
- ऊस, कापूस
- भुईमूग
- सोयाबीन
- द्राक्षे
- डाळिंब
- केळी, भाजीपाला
- कडधान्ये पिके
Rasayanik Khatache Navin Bhav {Agriculture Fertilizers New Rate महाधन स्मार्टेक १०:२६:२६ चे फायदे
- पोषक तत्त्वाची उपलब्धता सुधारते आणि पोषक तत्वांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते.
- पीक उत्पादनात १०% ते १५% ने वाढ होते.
- मातीची जडणघडण आणि पोषण धारणक्षमता वाढते.
- वनस्पती वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय कर्ब आणि खनिज पदार्थांने समृद्ध
- मातीमध्ये पोषणद्रवे साठवून ठेवते आणि आश्यकतेनुसार मुळांच्या सानिध्यमध्ये पोषणद्रवे उपलब्ध करते
- पोषक द्रव्यांचे शोषण वाढवते
- मातीमध्ये उपयुक्त सूक्ष्म जीवाणूची संख्या वाढवते
- बियाण्यांचा उगवणक्षमता वाढते
- मजबूत आणि अधिक जोमदार मुळे वाढवते
- पीक अवर्षनास चांगला प्रतिकार करते
Rasayanik Khatache Navin Bhav {Agriculture Fertilizers New Rate}10:26:26 खत किंमत 2023
NPK 10:26:26 ची किंमत 28 हजार 800 रुपये प्रति मेट्रिक टन आणि 1440 रुपये प्रति गोणी निश्चित करण्यात आली आहे. DAP चे पूर्ण नाव डायमोनियम फॉस्फेट आहे. हे रासायनिक आणि अमोनियावर आधारित खत आहे. DAP मध्ये 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस, 18% नायट्रोजन आणि 15.5% अमोनियम नायट्रेट असते.
Rasayanik Khatache Navin Bhav{Agriculture Fertilizers New Rate} खताची किंमत अशी पाहा.
कोणत्याही कंपनीच्या खताची किंमत जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम किसान सुविधा या वेबसाईटवर जा.
इथल्या खते या पर्यायावर क्लिक करून मग खताची किंमत या पर्यायावर क्लिक करा.
तिथं राज्य आणि खताचा प्रकार निवडून सबमिट बटनावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तुम्ही निवडलेल्या खताच्या प्रकारासाठी कंपनीनुसार किंमत दिलेली दिसेल.
फोटो स्रोत,
तुमच्या जवळच्या खत विक्रेत्याकडे खताचा किती साठा उपलब्ध आहे, तेही तुम्ही इथं पाहू शकता.
त्यासाठी या वेबसाईटवर गेल्यानंतर खते या पर्यायावर क्लिक करून ‘खताचा स्टॉक स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
पुढे राज्य, जिल्हा आणि विक्रेत्याचं नाव निवडा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तिथं सदर विक्रेत्याकडे कोणतं खत किती मेट्रिक टन उपलब्ध आहे ते दिसेल.
महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना 2023
व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी | इथे क्लिक करा |
हे पण वाचा