Shravan Bal Niradhar Yojana |श्रावण बाळ योजना Online Form PDF 2023 संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

Shravan Bal Niradhar Yojana |श्रावण बाळ योजना Online Form PDF 2023 संपूर्ण माहिती मराठी

Shravan Bal Niradhar Yojana |श्रावण बाळ योजना Online Form|Shravan Bal Yojana|Shravan Bal Yojana list 2023 Maharashtra|Shravan Bal Yojana Marathi|Shravan bal Yojana Maharashtra|Shravan Bal Yojana Form pdf|shravan bal yojana form pdf marathi|shravan bal yojana beneficiary list|Shravan Bal Anudan Yojana|Maharashtra Shravan Bal Yojana|श्रावण बाळ योजना कागदपत्र, योजना यादी, लाभार्थी लिस्ट, ऑनलाइन फॉर्म|श्रावण बाळ योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी|Shravan Bal Niradhar Yojana

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या श्रावणबाळ निर्धार योजनेची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि Shravan Bal Niradhar Yojana श्रावणबाळ निर्धार योजना, या योजनेचे लाभ कोणते आहेत, लाभ घेण्यास कोण पात्र आहे, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, श्रावणबाळ निर्धार योजनेचा शासन निर्णय या सर्व घटकांची आपण आज या लेखात माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने वृद्धावस्थेतील किंवा देशातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन Shravan Bal Niradhar Yojana सुरू केली आहे.

राज्यातील ६५ वर्षे ओलांडलेल्या किंवा निवृत्तीचे वय ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक मदत देण्याची योजना आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या Shravan Bal Niradhar Yojana सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजने मधून प्रतिमहिना 1500/- रुपये रक्कम निवृत्तीवेतन अनुदान देण्यात येते.जर तुमच्या कुटुंबात जेष्ठ नागरिक असतील तर हा लेख नक्की वाचा, कारण या योजनेचा लाभ हा जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार जेष्ठ नागरिकांना Shravan Bal Niradhar Yojana योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य्य करणार आहे.

Shravan Bal Niradhar Yojana श्रावणबाळ निर्धार  योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी

राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि श्रावणबाळ निर्धार  योजना  संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे, महाराष्ट्र.आर्थिक दुर्बल घटक त्याचबरोर निराधार जेष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब नागरिक यांचे जीवनमान सुधारणे त्यांना आर्थिक सुरक्षा देणे तसेच त्यांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना समाजात मानाने जीवन जगण्यास पाठबळ देणे हा उद्देश शासनाचा असतो, त्याप्रमाणे या श्रावणबाळ निर्धार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा 600/- रुपये जेष्ठ नागरिकांना वृद्धापका ळ निवृत्तीवेतन देत आहे.

श्रावण बाळ निर्धार योजनेचा उद्देश्य

Shravan Bal Niradhar Yojana Purpose

  1. श्रावण बाळ निर्धार योजना 2023 हि योजना राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवेल
  2. श्रावण बाळ निर्धार योजना  हि योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 65 वर्षावरील वृद्ध निराधार आणि वंचित राज्याच्या नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देणे,
  3. महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे जेणेकरून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश्य समोर ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  4. वृद्ध काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार दरमहा ६००/- रुपयांचे सरकार मदत म्हणून जेष्ठ नागरिकांच्या खात्यात या योजनेअंतर्गत टाकणार आहे.
  5. राज्यातील वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  6. योजनेंतर्गत अ श्रेणीतील लाभार्थी वृद्धांना 600 रुपये आणि ब वर्गातील वृद्ध अर्जदारांना 400 रुपये आणि 200 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.
  7. वृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
  8. वृद्ध नागरिकांचे त्यांच्या वृद्धपकाळात जीवनमान सुधारणे.
  9. वृद्ध नागरिकांचा सामाजिक विकास करणे
  10. वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना

योजनेचे नाव Shravan Bal Niradhar Yojana
व्दारा सुरु महाराष्ट्र शासन
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक
उद्देश्य वृध्द नागरिकांना आर्थिक मदत
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
लाभ पेन्शन योजना

श्रावण बाळ निर्धार योजनेची वैशिट्ये

Shravan Bal Niradhar Yojana  Features

  • महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी श्रावणबाळ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • श्रावण बाळ निर्धार योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील वृद्धांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
  • या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील
  • श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • महाराष्ट्र श्रावणबाळ योजनेंतर्गत श्रेणी अ आणि श्रेणी ब असे दोन वर्ग असतील. श्रेणी A लोक ते लोक असतील ज्यांचे नाव BPL यादीमध्ये समाविष्ट नाही आणि श्रेणी B लोक ते लोक असतील ज्यांचा BPL यादीमध्ये समावेश आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

श्रावण बाळ निर्धार योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

Shravan Bal Niradhar Yojana  Benefits

  • अर्जदार लाभार्थ्यास राज्य सरकारकडून प्रवर्ग – (ए) अंतर्गत दरमहा रू.६०० / – मिळतात
  • या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील
  • या योजनेद्वारे महाराष्ट्रातील वृद्ध लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • श्रावण बाळ निर्धार योजनेअंतर्गत श्रेणी अ आणि श्रेणी ब असतील. ज्यांची नवे BPL यादी मध्ये म्हणजे दारिद्र्य रेषेखालील यादीत आहेत ते श्रेणी अ मध्ये येतील आणि ज्यांची नावे बीपीएल यादी मध्ये नाहीत ते श्रेणी ब मध्ये येतील
  • वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
  • वृद्ध नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

पीएम सुरक्षा विमा योजना 2023

श्रावण बाळ निर्धार  योजनेची पात्रता

Shravan Bal Niradhar Yojana Eligibility

श्रेणी अ

अर्जदार महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावेत

अर्जदाराचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक असावे

अर्जदाराचे उत्पन्न वार्षिक 21000 पेक्षा जास्त नसावे

अर्जदाराचे नाव हे BPL यादी मध्ये नसावे.

श्रेणी ब

  • अर्जदार महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावेत
  • अर्जदाराचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक असावे
  • अर्जदाराचे उत्पन्न वार्षिक 21000 पेक्षा जास्त नसावे
  • अर्जदाराचे नाव BPL यादीत समाविष्ट असावे

श्रावण बाळ निर्धार योजनेच्या नियम व अटी

Shravan Bal Niradhar  Yojana Terms & Condition

  • श्रावण बाळ निर्धार योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील श्रावण बाळ निर्धार  योजना चा लाभ दिला जाईल.
  • श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय ६५ वर्ष व ६५ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • ६५ वर्षां पेक्षा कमी श्रावण बाळ निर्धार  योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१०००/- पेक्षा जास्त नसावे.
  • बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.
  • अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे
  • अर्जदार अपंग महिला किंवा पुरुष असल्यास, अशा अर्जदारांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र स्वाधार योजना माहिती मराठी

श्रावण बाळ निर्धार योजेसाठी आवश्यक कागदपत्रे

Shravan Bal Niradhar  Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड,
  • रहिवासी दाखला
  • वयाचा दाखला 
  •  उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २१०००/- पेक्षा जास्त नसावे)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पिवळे (BPL) रेशन कार्ड
  • घरपट्टी पावती
  • विजेचे बिल
  • दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका 
  • बँकेच्या पासबुकची छायाप्रत 
  •  सध्याचा मोबाईल नंबर 
  •   पासपोर्ट आकाराचा नवीन फोटो इ.

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

श्रावण बाळ निर्धार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Shravan Bal Niradhar  Yojana Online Registration Process

श्रावण बाळ निर्धार (Shravan Bal Niradhar  Yojana साठी तुम्हाला जर ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील प्रकारे तो करू शकता.

  • सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • Shravan Bal Niradhar  Yojana
  • नंतर मुखपृष्ठ तुमच्या समोर उघडेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला Register या लिंक वरती क्लिक करावे लागेल.
  • Shravan Bal Niradhar  Yojana
  • तुम्ही तुम्ही उपलब्ध असलेल्या दोन पर्यायापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करून नोंदणी करू शकता.
  • नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि Username टाकावे लागेल.
  • त्यानंतर, आपल्याला रजिस्टरवर क्लिक करावे.
  • Shravan Bal Niradhar  Yojana
  • नंतर तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • आता तुम्हाला मुख्यपृष्ठावर परत जावे लागेल आणि श्रावण बाल योजना या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक लॉगिन फॉर्म दिसेल जिथे तुम्हाला तुमचे लॉगिन क्रेडेंशियल एंटर करावे लागेल आणि सबमिटवर क्लिक करावे लागेल.
  • shravan bal yojana marathi maharashtra
  • त्यानंतर, एक नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल जिथे तुम्हाला तुमचे नाव, संपर्क तपशील, ईमेल आयडी, पत्ता इ. टाकावे लागेल.
  • पुढील पृष्ठावर, तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता आहे.
  • नंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड एंटर करावे लागतील.
  • सर्व तपशील सत्यापित केल्यानंतर आपल्याला सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  • अर्ज यशस्वीरीत्या जमा केल्यानंतर, एक अर्ज क्रमांक तुमच्या समोर येईल.
  • अश्याप्रकारे तुमची नोंदनीची प्रक्रिया पूर्ण होईल.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र

तुमच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी प्रक्रिया

  • सर्वप्रथम, तुम्हाला महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
  • तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
  • मुख्यपृष्ठावर, तुम्हाला तुमचा अर्ज ट्रॅक वर क्लिक करणे आवश्यक आहे.
  • आता तुम्हाला तुमचा Application ID टाकावा लागेल.
  • त्यानंतर, तुम्हाला go वर क्लिक करावे लागेल.
  • अर्जाची स्थिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.

महाराष्ट्र तारबंदी योजना 2023 मराठी माहिती

ऑनलाइन अर्ज इथे क्लिक करा
नवीन नोंदणी इथे क्लिक करा
श्रावण बाळ योजना फॉर्म PDF डाऊनलोड
महाराष्ट्र आपले सरकार पोर्टल इथे क्लिक करा

 

निष्कर्ष

आम्ही या लेखात Shravan Bal Niradhar  Yojana श्रावण बाळ निर्धार योजना योजना 2023 शी संबंधित सर्व संबंधित विषय आणि आवश्यक माहिती समाविष्ट केली आहे . आम्ही उद्दिष्टे आणि त्याचे फायदे, योजनेअंतर्गत पात्रता निकष, योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि बरेच काही नमूद केले आहे. सरकारने किंवा राज्याच्या संबंधित प्राधिकरणाद्वारे कोणतेही अद्यतन केले असल्यास, आम्ही तुम्हाला आमच्या लेखाद्वारे सूचित करू ज्यात योजनेशी संबंधित सर्व संबंधित विषयांचा समावेश आहे. Shravan Bal Niradhar  Yojana श्रावण बाळ निर्धार योजनेबद्दल तुमच्या शंका किंवा प्रतिक्रिया कमेंट करा आणि तुमचे विचार आम्हाला कळवा. धन्यवाद!

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Leave a Comment