VJNT Loan Scheme Maharashtra वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती - डिजिटल बळीराजा

VJNT Loan Scheme Maharashtra वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती

 VJNT Loan Scheme 2023 Maharashtra | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 | मोफत वसंतराव नाईक योजना 2023 | Free VJNT Loan Scheme Yojana 2023 | vasantrao naik mahamandal loan| Free VJNT Loan Scheme  Yojana Maharashtra 2023| वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना महाराष्ट्र 2023 |  | Free Vasantrao Naik Karj Yojana 2023 Maharashtra | फ्री वसंतराव नाईक योजना महाराष्ट्र | Mofat Vashantrao Naik Karj| मोफत वसंतराव नाईक महामंडळ कर्ज अर्ज |वसंतराव नाईक महामंडळ | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती |वसंतराव नाईक योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

 

 VJNT Loan Scheme 2023 Maharashtra वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र ही एक अशी योजना आहे की जी फक्त एक विशिष्ट प्रवर्गातील आणि भटक्या जमातीतील जातींसाठी राबवली जाते जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकास देखील या योजनेचा लाभ घेऊन व्यवसायाची सुरुवात करता येईल या योजने अंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी एक लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल जातं.

VJNT Loan Scheme Maharashtra  वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 महाराष्ट्र  अंतर्गत इच्छुक व पात्र नागरिकांना 32-37 प्रकारच्या नवीन व्यवसायसाठी 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिल जात. महामंडळामार्फच्या या कर्जाची मर्यादा पूर्वी रु. 25,000/- इतकी होती, ती मर्यादा वाढवून रु. 1,00,000/- करण्यासाटी शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.या योजनेतून अनेक लाखो तरुणांनी याचा लाभ घेतलेला आहे.तुम्ही सुद्धा या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्ज करू पाहताय तर खाली दिलेल्या माहिती वरून जसे कि अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि लागणारे कागदपत्रे पाहून तुम्ही अर्ज करू शकता.

 

Table of Contents

VJNT Loan Scheme 2023 Maharashtra वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र संपूर्ण माहिती मराठीत

 

राज्यातील विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणाऱ्या घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने थेट कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे .या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाची मर्यादा १ लाख रूपये पर्यंत असेल, यात महामंडळाचा सहभाग १००% असून  कर्जमंजूरीनंतर १ लाख रूपयांचे कर्ज लाभार्थ्याला देण्यात येईल. कर्जमंजूरीनंतर कर्जदाराला पहिला हप्ता ७५%  असेल  ७५ हजार रूपये वितरीत करण्यात येतो तर दुसरा हप्ता  २५%  हा प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार २५ हजार  रूपये  इतके वितरीत करण्यात येतो.

लाभार्थ्याला या कर्जाची नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू.२,०८५/- परतफेड करावी लागेल नियमित कर्ज परतफेड करणाऱ्‍या लाभार्थ्यींना व्याज आकारण्यात येणार नाही. मात्र कर्जपरतफेडीचा कालावधी व कर्जाची परतफेड नियमित न करणाऱ्‍या लाभार्थ्यांच्याबाबतीत दंडनीय व्याजदर असेल. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्‍या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल.

 

VJNT Loan Scheme 2023 Maharashtra वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र  उद्देश 

 

देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब मुलांना मोफत VJNT Loan Scheme Maharashtra  करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.

भटक्या जमातीतील मुलांना स्वातंत्र्य निर्माण करणे हे महाराष्ट्र VJNT Loan Scheme 2023 Maharashtra उद्दिष्ट आहे.

विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करणे आहे.

या योजनेच्या माध्यमातून विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना   सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहतील.

 वसंतरावनाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत  मुलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

या योजनेमुळे विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना आत्मविश्वास मिळेल.

या योजनेअंतर्गत विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीचे जीवनमान  सुधारेल.

विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ करणे

विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील  व्यक्तीचे भविष्य उज्वल बनविणे

श्रमिक विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे

विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.

व्यवसाय सुरू करण्यासाठी विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या व्यक्तींना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.

विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक उन्नती करणे

 विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या  मुले स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे

भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबाची काळजी घेता येईल.

या योजनेअंतर्गत गरीब  भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील तिच्याउत्पन्न मिळवू शकतील.

 

VJNT Loan Scheme 2023 Maharashtra वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र  वैशिष्ट्ये

 

 1. VJNT Loan Scheme 2023 Maharashtra योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
 2. या योजनेअंतर्गत गरीब  भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला उत्पन्न मिळवू कतील.
 3. महाराष्ट्र राज्यातील योजनेअंतर्गत गरीब  भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
 4. या योजनेच्या माध्यमातून गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला  रोजगाराचे शिक्षण मिळेल 
 5. या योजनेमुळे राज्यातील  स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल.
 6.  राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 7. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र  अंतर्गत भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाती  व्यक्तीलाना मोफत या योजनेअंतर्गत १ लाख रूपये पर्यंत कर्ज देण्यात  येते.
 8. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र ही योजना मिळाल्याने  राज्यातील या भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला घरबसल्या व्यवसाय  करायला मिळेल व चांगले उत्पन्न मिळू शकेल चांगले उत्पन्न मिळवू शकतील.

 

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

योजनेचे नाव वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023
विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्ती
लाभ १ लाख रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

 

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र योजनेचा लाभ 

या योजनेचा लाभ राज्यातील गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला मिळणार आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही

या योजनेंतर्गत राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत  भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला महाराष्ट्र सरकारकडून मोफत वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 अंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे.

राज्यातील गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला या योजनेतून व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहेत.

 राज्यातील गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला या योजनेच्या माध्यमातून  व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे आणि  मुलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.

या योजनेच्या मदतीने सुशिक्षित मुलांच्या कला कौशल्यात भर पडेल.

या योजनेच्या माध्यमातून शासनाला राज्यातील भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला सशक्तीकरणाला सुद्धा बळकटी देता येईल 

राज्यातील भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

या योजनेनंतर्गत भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला सशक्तीकरणाला चालना मिळेल

या योजनेमुळे राज्यातील गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला त्यांचे जीवनमान सुधारण्याची यशस्वी संधी निर्माण होईल 

या योजनेच्या माध्यमातून गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला एक नवीन व्यवसाय करायला मिळेल 

 

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023  फायदे

 

मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की ही योजना एक प्रकारे भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबवण्यात येते त्यांना समजा जर एखादा व्यवसाय करायचा असेल परंतु आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे भांडवलासाठी पैसे नसतील तर या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत केली जाते

या योजनेच्या मदतीने सुशिक्षित मुलांच्या कला कौशल्यात भर पडेल.

राज्यातील गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला या योजनेतून व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

या योजनेच्या माध्यमातून गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला  रोजगाराचे शिक्षण मिळेल 

भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिक आपण पाहिलं तर छोटा मोठा व्यवसाय करत असतात खूप सारे नागरिक तर मासाळ विक्री,भाजीपाला विक्री, फळ विक्री किंवा शेतीपूरक व्यवसाय हे करत असतात

 परंतु त्यांना त्यातून आर्थिक फायदा खूपच कमी होत असतो त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी वसंतराव नाईक यांनी ही योजना स्थापन केली आहे.

भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसोबत अपंग,निराधार व विधवा महिलांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना या योजनेचा लाभ घेता येईल

या योजनेमुळे राज्यातील  स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र योजनेचा नियम व अटी

 

 • महाराष्ट्र राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त महाराष्ट्र राज्यातील गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला महाराष्ट्र वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र चा लाभ दिला जाईल.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराचे वय १८ वर्ष ते ५५ वर्ष दरम्यान असावे
 •  55 वर्षांवरील नागरिकांना  वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
 • या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील नागरिकच घेऊ शकतात.
 • सदर योजनेसाठी दोन जामीनदार असणे आवश्यक त्यापैकी एक शासकीय/निमशासकीय पगारी जामीनदारअसावा
 • एका वेळी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल
 • १. लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
 • अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा
 • अर्जदारच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
 • जर अर्जदारने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनाचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदार  नागरिकाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
 • संतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत १ लाखांपैकी ७५०००/- रुपये पहिला हफ्ता स्वरूपात दिला जाईल आणि योजनेचा दुसरा हफ्ता २५०००/- रुपये प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यावर साधारणतः ३ महिन्या नंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार दिला जाईल
 • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ पुरुषांना व महिला गरीब भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीला दिला जाणार नाही

VJNT Loan Scheme 2023 Maharashtra योजनेअंतर्गत नागरिकांना खालील व्यवसाय करता येतील 

रमाई घरकुल आवास योजना 2023

1. मत्स्य व्यवसाय 2. कृषी क्लिनिक
3. पावर टिलर 4. हार्डवेअर-पेंट शॉप
5. सायबर कॅफे 6. संगणक
7. झेरॉक्स-स्टेशनरी 8. सलून
9. ब्युटी पार्लर 10. मसाला उद्योग
11. पापड उद्योग 12. मिरची कांडप
13. वडापाव विक्री 14. भाजी विक्री
15. D.T.P वर्क 16. स्वीट मार्ट
17. ड्राय क्लिनिंग 18. हॉटेल
19. गॅरेज 20. मोबाईल रिपेरिंग
21. फ्रिज दुरुस्ती 22. A.C दुरुस्ती
23. मटन शॉप 24. इलेक्ट्रिकल शॉप
25. आईस्क्रीम पार्लर 26. भाजीपाला विक्री
27. मासळी विक्री 28. फळ विक्री
29. किराणा दुकान 30. छोटेसे दुकान
31. टेलिफोन बूथ 32. लघुउद्योग

 

VJNT Loan Scheme 2023 Maharashtra  योजनेची आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • निवास प्रमाण पत्र
 • डोमेसाइल सर्टिफिकेट
 • राशन कार्ड
 • पॅन कार्ड
 • जातीचा दाखला
 • जन्म प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट साईज फोटो
 • व्यवसायाचे कोटेशन
 • स्वयं घोषणापत्र
 • बँक खाते

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 

VJNT Loan Scheme 2023 Maharashtra  योजनेचे स्वरूप 

 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्याच्या प्रस्तावित थेट कर्ज योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे-

महा सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती

प्रकल्प रू.१,००,०००/- पर्यंत
महामंडळाचा सहभाग (१००%) रू.१,००,०००/-
व्याजदर नियमित कर्ज परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही.
कर्ज परतफेडीचा कालावधी व कर्जाची परतफेड नियमित न करणा-या | लाभार्थ्यांच्याबाबतीत दंडनिय व्याजदर १. नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू.२,०८५/- परतफेड करावी लागेल.

२. नियमित कर्जाची परतफेड न करणा-या लाभार्थीना | जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील, त्या रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल.

पहिला हप्ता (७५%) रू.७५,०००/-
दुसरा हप्ता (२५%) (प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर) रू. २५,०००/-(जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार)
अधिकृत शासन निर्णय (GR) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

 

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र अर्ज करण्याची पद्धत

नवीन विहीर अनुदान योजना 2023 

पहिले चरण:

 • आवेदकाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
 • होम पेज वर नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल
vasantrao naik loan yojana new registration
 • आता तुमच्या समोर योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि खालील प्रमाणे विचारलेली वैयक्तिक माहिती भरावी लागेल
 • लाभार्थी प्रकार
 • फोटो अपलोड
 • अर्जदाराचे संपूर्ण नाव
 • अर्जदाराचे वडील / पतीचे नाव
 • अर्जदाराच्या आईचे नाव
 • लिंग
 • जन्म तारीख
 • वय
 • मोबाईल
 • ईमेल
 • जाती श्रेणी
 • जाती
 • उपजात
 • पॅनकार्ड नंबर
 • राशन कार्ड नंबर
 • शैक्षणिक पात्रता
 • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट करा बटनावर क्लिक करावे
vasantrao naik loan yojana personal information
VJNT Loan Scheme Maharashtra

दुसरे चरण:

आता तुम्हाला तुमच्या पत्त्याचा तपशील भरावा लागेल

 • घर क्रमांक
 • रस्ता क्रमांक/गाव
 • विभाग
 • जिल्हा
 • तालुका
 • पिन कोड
 • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट करा बटनावर क्लिक करावे
VJNT Loan Scheme Maharashtra

तिसरे चरण:

आता तुम्हाला उत्पन्न/व्यवसाय/बँकेचा तपशील भरावा लागेल

 • कौटुंबिक उत्पन्न
 • व्यवसाय आधीच स्थापित आहे
 • कौटुंबिक व्यवसाय
 • व्यवसाय जेथे असेल तो पत्ता
 • व्यवसाय स्थापित झाल्यास सध्या गुंतलेली भांडवल
 • बँक कर्ज अथवा सरकारी कर्ज घेतले आहे का  होय/नाही
 • आपल्या मालकीची जमीन आहे
 • इमारत/दुकान आपल्या मालकीचे आहे
 • व्यवसायाशी संबंधित परवाना
 • व्यवसाय निवडण्याची कारणे
 • व्यवसाय भागीदारी
 • इतर
 • बँक खाते क्रमांक
 • खातेदाराची नाव
 • बँकेचे नाव
 • बँक शाखा
 • बँक IFSC Code
 • आवश्यक कर्ज भांडवल
 • प्रस्तावित व्यवसायाचे नाव
 • कर्जाचे प्रकरण प्रस्तावित करणाऱ्या बँकेचे नाव
 • बँक शाखा
 • बँक IFSC Code
 • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट करा बटनावर क्लिक करावे
VJNT Loan Scheme Maharashtra
vasantrao naik loan yojana bank details

चौथे चरण:

आता तुम्हाला दस्ताऐवज तपशील भरावयाचा आहे

 • तुम्हाला पात्रता मध्ये सर्व बाबींवर टिक करायचे आहे
 • आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत
 • पात्याचा पुरावा
 • जातीचे प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • आधार कार्ड
 • कोटेशन
 • जन्म तारखेचा पुरावा
 • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे
VJNT Loan Scheme Maharashtra

पाचवे चरण:

आता तुम्हाला घोषणापत्रावर टिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे

vasantrao naik loan yojana declaration

सहावे चरण:

आता तुम्हाला तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट डाउनलोड करून स्वतःजवळ ठेवायची आहे

VJNT Loan Scheme Maharashtra

अशा प्रकारे तुमचा वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठीचा अर्ज भरून पूर्ण होईल

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 महाराष्ट्र  लॉगिन करण्याची पद्धत

 • सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
 • होम पेज वर लॉग इन बटनावर क्लिक करावे लागेल
VJNT Loan Scheme Maharashtra
 • आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यात तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करावे लागेल
VJNT Loan Scheme Maharashtra otp
 • आता तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो टाकून ओटीपी सत्यापित करा बटनावर क्लिक करावे लागेल
 • अशा प्रकारे तुमचे वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी लॉग इन प्रक्रिया पूर्ण होईल

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

Leave a Comment