सौर कृषी पंप योजना 2023

अर्ज ऑनलाइन, पात्रता, अनुदान                                                        

या योजने अंतर्गत 5 एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3 HP पंप देण्यात येतील             

उद्देश्य

राज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे                                                   

कृषी योजना २०२३ पात्रता

जलसिंचनासाठी विद्युत जोडणी करून घेतलेले शेतकरी अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा

सौर कृषी योजना २०२३ लाभार्थी हिस्सा

सर्वसाधारण लाभार्थ्याकरितातकऱ्यांकरीता सौर कृषी पंपाच्या निविदा किमतीच्या १०% हिस्सा राहील, म्हणजेच ९०% अनुदान असेल.

सौर कृषी योजना २०२३ अर्ज कुठे आणि कसा करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar)अर्ज करावा लागेल.

सौर कृषी योजना २०२३ अर्ज कार्यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड  रहिवासी दजमिनीचे कागदपत्र ७/१२, ८अजातीचा दाखला (अनुसूचित जाती / जमातीच्या  बँक खाते पुस्तक मोबाईल नंबर पास्स्पोर्ट साईज फोटो

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.