2

कृषी सिंचन योजनेचा लाभ देताना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अंशदान द्यावे, असा निकष आहे. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

2

श्वासात कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के एकूण अनुदान देण्यात येते.

वित्त आयोगाच्या दिनांक 4 एप्रिल 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजना अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60 टक्के निधीच्या मर्यादेत 360 कोटी निधी

प्रथम नऊ महिन्याकरता उपलब्ध करून मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजने करिता सन 2022 ते 23 मध्ये उपलब्ध करून 360 कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

रतामध्ये जेवढे ठिंबक सिंचन वापरले जाते त्यापैकी 60 टक्के ठिंबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात वापरले जाते.जलसंचय” आणि “जलसिंचन” द्वारे सूक्ष्म पातळीवर पावसाच्या पाण्याचा वापर करून संरक्षणात्मक सिंचन निर्माण करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. “प्रति ड्रॉप-मोर क्रॉप” सुनिश्चित करण्यासाठी सबसिडीद्वारे सूक्ष्म सिंचन देखील प्रोत्साहन दिले जाते.