शेततळे अनुदान योजना 2023
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीमध्ये रुपये 10,000/- कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल,
जमिनीचा 7/12 उतारा
जातीचे प्रमाणपत्र
आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
आधारकार्ड
८ – अ प्रमाणपत्र
स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज