शेततळ्यासाठी जागेची निवड

1. कमीत कमी 700 किमी सरासरी वार्षिक पर्जन्यमान व त्यापेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेततळे घेण्यास यावी

2)शेततळे ही  20x20x3  मी. या आकाराची असावीत त्यापेक्षा कमी आकाराची शेततळे घेण्यात येऊ नयेत

2)शेततळे ही  20x20x3  मी. या आकाराची असावीत त्यापेक्षा कमी आकाराची शेततळे घेण्यात येऊ नयेत

3)1000 घनमीटर पाणी साठ्यासाठी कमीत कमी पर्जन्य नुसार व स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पांडू निश्चित करण्यात यावा

4)सर्व प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या समावेश क्षेत्रात शेततळे घेण्यात येऊ नये.

5) शेततळ्याची बांधकाम करताना अशा ठिकाणी जागेची निवड करावी की त्यामुळे जमीन पाणथळ अथवा खारवट होणार नाही

6) शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्र 5  ते10  दहा हेक्टर असावे

7) शेततळ्याच्या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 30 टक्के रक्कम शेतकऱ्याने भरावी किंवा 20% रकमे एवढी शेततळे खोदण्याचे काम शेतकऱ्याने स्वतः करून पूर्ण केल्यास अशा शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्याची उर्वरित कामे घेण्यास शासनाची मान्यता आहे