स्किल इंडिया पोर्टलचा मुख्य उद्देश देशातील नागरिकांना कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे.
कोर्सेसची यादी
ISRO द्वारे प्रायोजित प्रशिक्षण कार्यशाळा
AIIMS नवी दिल्ली कार्यशाळा मालिका
–ग्राफिक डिझायनिंग कोर्सेस
फोटो/व्हिडिओ संपादन
डिजिटल मार्केटिंग
सार्वजनिक चर्चा
स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया
https://admin.skillindiadigital.gov.in/login
सर्वप्रथम तुम्हाला स्किल इंडिया पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्किल इंडिया पोर्टलवर 538 प्रशिक्षण भागीदार आणि 10373 प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध आहेत