Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra|यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र|अर्ज PDF लाभ, अटी, पात्रता,GR संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra|यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र|अर्ज PDF लाभ, अटी, पात्रता,GR संपूर्ण माहिती मराठी

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra|यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र|यशवंतराव चव्हाण घरकुल योजना | Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2023|मोफत घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र|Free Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra|फ्री यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना महाराष्ट्र| Mofat Yashwantrao Chavan Gharkul Yojana|यशवंतराव चव्हाण घरकुल योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती |यशवंतराव चव्हाण घरकुल योजना महाराष्ट्र

Yashwantrao Chavan Gharkul Yojana  महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामान्य, गरीब नागरिकांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra योजनेचा देखील समावेश होतो. वास्तविक पाहता पंतप्रधान आवास योजना मुख्यमंत्री आवास योजना रमाई आवास योजना यांसारख्या आवास योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी निधी उपलब्ध होतो.

अशातच विमुक्त जाती व भटक्या जमातीला देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, या जमातीची गावोगाव होणारी भटकंती थांबवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली आहे. भटक्या विमुक्त जातींचे राहणीमान चांगले व्हावे. त्यांना हक्काचे घर मिळावे यामुळे हाताला काम उपलब्ध होईल. राज्यात ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. या योजनेचा लाभ मुख्यतः भटक्या विमुक्त जाती जमातीच्या कुटुंबांना देण्यात येतो. या लेखात आपण काय आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र योजनेचे उद्दिष्ट्य, लाभ, अटी, पात्रता, GR, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

 

Table of Contents

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra संपूर्ण माहिती मराठी

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र

 

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांचा विकास होऊन, त्यांचे राहणीमान उंचावे, आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने त्यांना जमीन उपलब्ध करून देऊन, त्याठिकाणी वसाहत उभी करण्यासाठी राज्य शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनासुरू करण्यात आली.

मुक्त वसाहत योजना म्हणजेच यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या माध्यमातून भटक्या, विमुक्त जाती-जमातीच्या कुटुंबांना हक्काचं घर मिळवून दिलं जातं. या भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra अंतर्गत घर बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येते. शिवाय घर बांधण्यासाठी देखील निधी दिला जातो.योजनेअंतर्गत खेडेगावातील भागामध्ये वीस कुटुंबासाठी एक वस्ती तयार केली जाते. यासाठी पाणीपुरवठा, वीज,पुरवठा, सेप्टिक टॅंक, रस्ते अशा प्रकारच्या विविध सुविधा त्या वस्तीला पुरविल्या जातात.

मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)|मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना उद्दिष्ट्य कोणते?

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra

Yashwantrao Chavan Gharkul Yojana  विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे. त्यांच्या उत्पनाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्रदान करणे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे.

  • राज्यामध्ये भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे
  • भटक्या जमातीचा विकास करणे.
  • भटक्या जमाती जीवनात स्थिरता प्राप्त करणे.
  • भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे.
  • त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे.
  • राज्यामध्ये भटक्या जमातीचे भविष्य उज्वल बनविणे
  • हक्काचे घरबांधण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील व्यक्ती स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra वैशिष्ट्ये

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र

  1. Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra योजना अंतर्गत मदतीचा नमुना प्रत्येक कुटुंबाला ‘5 आर’ जमीन प्रदान करणे आहे 269 ​​स्क्वेअरच्या बांधकामासह. घर आणि उर्वरित जमिनीमध्ये लाभार्थी कुटूंब विविध सरकारांनुसार स्वयंरोजगार सुरू करेल.
  2. या योजनेचा लाभ दरवर्षी 3 गावांना दिला जातो 34 कुटुंबांना (मुंबई आणि बी. मुंबई वगळता) 20 कुटुंबांना
  3. कमावत्या हात कौटुंबिक राहण्याच्या हेतूला प्राधान्य दिले जाईल विधवा, घटस्फोटित, अपंग आणि पूरग्रस्त व्यक्ती. Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra
  4. घरासाठी जमीन या योजनेअंतर्गत देण्यात येईल पती आणि पत्नी संयुक्तपणे. तथापि, विधवा आणि घटस्फोटीच्या बाबतीत, जमीन आणि घर त्यांच्या नावाने दिले जाईल.
  5. Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra या योजनेअंतर्गत देण्यात आलेली जमीन हस्तांतरणीय नाही, ती कोणालाही विकली जाणार नाही, हे घर किंवा जमीन भाड्याने देऊ नये.
  6. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समितीचे अध्यक्ष संबंधित जिल्हा स्तराचे जिल्हाधिकारी आणि उप यांच्या अध्यक्षतेखालील समिती तहसिल स्तरासाठी विभागीय अधिकारी गठीत आहे.
  7. जमिनीची निवड, लाभार्थ्यांची निवड, बनवून जमिनीवर घरे बांधणे मांडणी आणि पायाभूत सुविधा तयार करणे, देऊन स्वयंरोजगार निर्माण करणे विविध सरकारी लाभ योजनांची मुख्य कामे आहेत समित्या.

किसान ड्रोन योजना महाराष्ट्र 

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra फायदे 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र

  • या योजनेचा लाभ देशातील कष्टकरी राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील मिळणार आहे.
  • या योजनेंतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील सरकारकडून मोफत  हक्काचे घर दिली जाणार आहे. 
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल  विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra  योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  • गरीब विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील समाजातील व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • .राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील या योजनेत समावेश केला जाईल.

संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र 2023.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra घटकुलासाठी किती पैसे मिळतात ?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र घरकुलसाठी निवड झालेल्या लाभार्थी अर्जदारांना या योजनेअंतर्गत कुटुंबास प्रत्येकी 5 गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फूटचे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.

लाभार्थ्यांना देण्यात आलेली जमीन कोणालाही विकता येणार नाही किंवा भाडेतत्त्वावर देता येणार नाही.

प्रत्येक वर्षी राज्यातील 34 जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावांची निवड करून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र योजना लाभाचे स्वरूप काय आहे?

  • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबास प्रत्येकी ५ गुंठे जमीन देऊन त्यांना २६९ चौरस फूट चे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
  • भूखंड कोणालाही हस्तांतरीत करता येणार नाही किंवा विकता येत नाही किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही.
  • प्रति वर्षी ३४ जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
  • झोपडीत राहणारे दारिद्र रेषेखालील कुटुंब ज्यांच्या घरात कमावणारा व्यक्ती नाही अशा विधवा अपंग, महिला आणि पूरग्रस्त कुटुंबे यांना या योजनेअंतर्गत प्राधान्याने निवड करून लाभ देण्यात येतो.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtraयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र अंमलबजावणी प्रक्रिया 

  • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करण्यात येते करण्यात येते.
  • ही समिती तालुका स्तरावर निर्माण केली जाते.
  • त्याद्वारे शासकीय जमिनीची निवड करण्यात येते.
  • जर शासकीय जमीन उपलब्ध नसेल, तर खाजगी जमीन खरेदी केली जाते.
  • त्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाते.
  • लेआऊट तयार करून घर बांधून दिले जाते.
  • तसेच पायाभूत सुविधा म्हणजेच रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा सेप्टिक टँक, गटार, इत्यादी सेवा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
  • या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संध्या देखील उपलब्ध करून दिल्या जातात

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र योजनेच्या नियम व अटी

  1. अर्जदार कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  2. अर्जदाराकडे स्वतःच्या मालकी हक्काच घर नसावं.
  3. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  4. अर्जदार सध्या स्थितीमध्ये कच्च्या घरात किंवा झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
  5. अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबामार्फत यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा राज्य शासनाकडून लाभ घेतलेला नसावा.
  6. लाभार्थी कुटुंब भूमिहीन म्हणजेच बिगर जमीनधारक असावेत.
  7. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच पात्र व्यक्तीस मिळेल.
  8. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही फक्त राज्यातील ग्रामीण भागासाठीच लागू आहे.
  9. लाभार्थी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी वास्तव्यास असावा.
  10. दहा पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
  11. 20 कुटुंबासाठी एक हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्यास सदर योजनेच्या नियमांमध्ये किंवा अटीमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार तालुका स्तरावरील समितीस आहे.
  12. अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्जदार वैयक्तिक लाभ मिळवू शकतात.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र योजना अंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल?

  • गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे लोक
  • अपंग
  • महिला
  • पूरग्रस्त क्षेत्र
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
  • विधवा
  • परितक्ता यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र कागदपत्रे

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष पेक्षा कमी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पनाचे प्रमाणपत्र
  • भूमिहीन असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र
  • कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबद्दलचे रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र “Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra

कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023 Maharashtra अर्ज कुठे करावा ?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून राबविली जात असल्याने, पात्र लाभार्थी अर्जदारांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाला भेट द्यावी. योजनेसंदर्भातील अधिक चौकशी करून समाजकल्याण कार्यालयामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करावा लागेल.

मुक्त वसाहत योजना संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

FAQ

यशवंतराव चव्हाण मुक्त साहत योजना कोणत्या समाजासाठी आहे ?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अनुसूचित जाती-जमाती या समाजातील नागरिकांसाठी आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का ?

नाही, ही योजना संपूर्णता सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येत असल्यामुळे अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं ?

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी 1.30 लाख रु. तर सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी 1.20 लाख रु. इतक अनुदान देय आहे.

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

 

Leave a Comment